पंतप्रधानांच्या जी-२० मधील भेटीगाठी! नमस्ते, सलाम आणि गळाभेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इटली येथे आहे. या दरम्यान त्यांनी पोप फ्रान्सिस यांची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर त्यांनी जी-२० बैठकीला हजेरी लावली.

66

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इटली येथे आहे. २९ ऑक्टोबरपासून ते या ठिकाणी दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी रोम येथे पॉप यांची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर त्यांनी जी-२० बैठकीला हजेरी लावली. त्यामध्ये आलेल्या विविध देशांच्या प्रमुखांशी भेटीगाठी घेतल्या, कुणाला हात जोडून नमस्कार केला, तर कुणी त्यांना सलाम केला कुणी थेट गळाभेट घेतली. विविध राष्ट्रांमध्ये मोदींची जादू अजूनही कायम आहे, हेच यातून दिसून आले. या दौऱ्यातील भेटीचे सर्व फोटो पंतप्रधान मोदी यांच्या ट्विटरवर अपलोड करण्यात येत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.