संविधानाचे ७५ वे वर्ष सर्वांसाठी गौरवास्पद आहे. देशात अनेक प्रकल्प सुरु असून हे प्रकल्प लोकांवर सकारात्मक प्रभाव टाकत आहेत. आजच्याच दिवशी १९४९ रोजी राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रप्रथम ही घोषणा केली होती, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांनी केले. ते सर्वेाच्च न्यायालयात संविधान (samvidhan) दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. (PM Narendra Modi )
( हेही वाचा : DPIIT आणि विन्झोने भारतातील परस्परसंवादी मनोरंजन इकोसिस्टमला चालना देण्यासाठी सामंजस्य करारावर केली स्वाक्षरी)
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) म्हणाले की, भारताला आव्हान देणाऱ्या आतंकवादी संघटनांना जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा दिला. यावेळी पंतप्रधानांनी २६\११ हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच संविधान सभेच्या सदस्यांनाही अभिवादन केले. त्याचबरोबर आज भारत परिवर्तनातून जात आहे. संविधानाने सर्वांना विकासाचा रस्ता दाखवला आहे, असे विधान ही मोदींनी (PM Narendra Modi ) केले. (PM Narendra Modi )
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community