- जयेश शत्रुघ्न मेस्त्री
‘तुला काही सुचतंय का रे. मला तर काहीच सुचत नै!’ पहिला पुरोगामी दुसऱ्या पुरोगाम्याच्या पायाला पाय लावत म्हणाला. ‘नाय ना, दीनानाथ हॉस्पिटलच्या प्रकरणात आपण आपले हात धुवून घेतले. बामनांची जात काढली. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात ती मज्जाच नै. नो बामन्स, नो मज्जा. नो हिंदू ऍंगल, नो मज्जा. ओनली सजा’ दुसऱ्या पुरोगाम्यानेही तीच क्रिया करत प्रतिसाद दिला. ‘कुठे दंगल नाय, कुठे जातीवाद नाय. मग कस्सं कस्सं होणार आपल्या पुरोगामी राज्याचं?‘ ‘उपासना वाढवायला पायजे रे, उपासना वाढवायला पायजे आपली.’ असं म्हणत पहिला पुरोगामी उठला. त्याच्या मागोमाग दुसराही उठला. दोघे चालत दानवघरासमोर उभे राहिले. त्यांनी दानवघराचं दार उघडलं. समोर रावण, महिशासूर, होलिका, हिरण्यकश्यप अशा विविध शूरवीर दानवांचे फोटो होते. तसेच मार्क्स, गव्हारा इत्यादी आधुनिक दानवांचेही फोटो होते. दोघंही पाय जोडून त्यांच्यासमोर बसले. ‘हे दानववीरांनो, हे काय चालू आहे आपल्या राज्यात. सगळं काही शांत शांत. कुठेही जायीयवाद (Racist) नाही, दंगली नाही. मग आम्ही कस्सं जगायचं. त्या वक्फ बिलावरुन पण पिटुकली दंगल झाली. कुठेही नरसंहार झाला नाही. या कायद्याच्या राज्यात आता जगावसं वाटत नाही. आम्ही किती किल्ला लढवायचा? जातीजातीत, धर्माधर्मात, लोकालोकांत किती भांडणे लावायची? आम्हालाही मर्यादा आहे. पण तुम्ही तर अमार्यादित आहात, तुमचा नीचपणा अपरंपार आहे. काहीतरी घडवा, काहीतरी करा. शांतता भंग करा.’ (Racist)
अचानक दानवघराचे दरवाजे उघड-बंद होऊ लागले. ‘ही हिंट आहे. ही हिंट आहे. आपल्या आनंदात भर घालणारी घटना लवकरच घडणार आहे.’ पहिला पुरोगामी म्हणाला. तेवढ्यात पातालवाणी झाली. ‘माझ्या प्रिय वराहांनो, आम्हाला ठाऊक आहे की तुम्हाला चिखलात लोळण्याची सवय आहे. पण जेवढा चिखल करायचा होता, तेवढा आम्ही करुन गेलो. अब तेरा इम्तिहान हैं प्यारे! लक्षात ठेवा. चिखल करायला मुद्दा आवश्यक नाही. खरा दानवदास तोच, जो मुद्दे नसतानाही चिखल करतो. शोधा, शोध घ्या, शोधलं की सापडतं. मुद्दे शोधा, नाहीतर निर्माण करा आणि समाजात तेढ निर्माण करत रहा. सच्चा पुरोगामी तोच जो शांतता भंग करत राहतो. आपल्याला भूतलावर नरक निर्माण करायचा आहे. अंधाराचं साम्राज्य निर्माण करायचं आहे. जा चिखलात लोळत रहा… तथास्तु!’ आणि अचानक आवाज गेला. (Racist)
(हेही वाचा वक्फ कायद्याच्या निषेधार्थ Congress च्या मुसलमान खासदाराची धमकी; म्हणाले, सत्तेत आल्यावर…)
दोघांचेही डोळे पाणावले. आज इतक्या वर्षांच्या उपासनेला बळ मिळालं होतं. साक्षात दानवराज पाताल लोकातून बोलले होते. साक्षात पातालवाणी झाली होती. ‘पाहिलंस, दानव के घर अंधेर है, अंधेर ही… आता रडत बसायचं नाय. प्रत्येक ठिकाणी जात उकरून काढायची, दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल अस्सं पाहायचं. सगळीकडे दंगली, राडे झाले पायजेत आणि काही घडलं नाही तर आपण हिंदुंना, बामनांना हिणवू. त्यांना अपशब्द बोलू. म्हणजे आपल्याला मज्जाच मज्जा येईल.’ ‘हो हो चल लागू कामाला.’ दोघंही दानवघरातून हॉलमध्ये आले. सोशल मीडियावर जातीयवादी चिखल करुन झाल्यावर दोघांनी टिव्ही लावला. तेवढ्यात टिव्हीवर बातमी झळकली. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल असलेल्या खटल्याची सुनावणी ‘समरी ट्रायल’ ऐवजी ‘समन्स ट्रायल’ घ्यायला अखेर न्यायालयाने परवानगी दिली आहे.’ दोघंही वेड्यागत नाचू लागले. ‘राहुल गांधी जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबाद…’ म्हणत दोघं इतके बेभान झाले की त्यांनी उशीची कव्हरं फाडून टाकली. मग सावरकरांवर गलिच्छ टिका करणारी पोस्ट टाकली व वंशजांच्या इनबॉक्समध्ये जाऊन चिखल करुन आले आणि मग पाचची ग्रहण करुन चिखलात निवांत लोळले! (Racist)
Join Our WhatsApp Community