पजाब विधानसभा निवडणुकीत यंदा कॉंग्रेसची सत्ता पुन्हा येईल, अशी शक्यता कमीच आहे. कारण यावेळी तिथे आम आदमी पक्षाचा जोर अधिक आहे. तसेच अकाली शिरोमणी, भाजप आणि कॉप्टन अमरिंदर सिंग हे देखील प्रभाव टाकणार आहेत.
अपडेट – पंजाब विधानसभा निवडणूक 2022 – एकूण जागा 117
पक्ष | पुढे | विजयी |
कॉंग्रेस | ०० | १८ |
आप | ०० | ९२ |
अकाली | ०० | ०४ |
भाजपा | ०० | ०२ |
अन्य | ०० | ०१ |
२०१७ विधानसभा निवडणूक
पंजाब – एकूण जागा ११७
- काँग्रेस – ७७
- आम आदमी पक्ष – २०,
- शिरोमणी अकाली दल – १५,
- भाजप – ३,
- लोक इन्साफ पार्टी – २