राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आश्चर्यजनक लागले. यात महायुतीने महाविकास आघाडीची सुफडा साफ केला आहे. या निवडणुकीत पवार कुटुंबियांमध्ये मात्र खळबळजनक अकडेवारीला सामोरे जावे लागले आहे. यात अजित पवार यांनी पुतण्या युगेंद्र पवार विरोधात निवडणुकी 1 लाखाहून अधिक मताधिक्क्य मिळवले आहे. तर विद्यमान आमदार असलेले शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे पुतणे रोहित पवार (Rohit Pawar) हेही काठावर पास झाले आहेत.
(हेही वाचा Maharashtra Assembly Election मध्ये भाजपा नंबर एक; पण विजयाच्या मताधिक्क्यात कोण आहे अग्रेसर?)
या निवडणुकीत राष्ट्रवादी (श.प.) गटाने 10 आमदार जिंकले आहेत. त्यात रोहित पवार (Rohit Pawar) यांना त्यांच्या पक्षातील निवडणूक आलेल्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक मताधिक्क्य मिळाले आहे. ही मताधिक्क्य अवघे 1243 मताधिक्क्य मिळाले आहे. तर सर्वाधिक जितेंद्र आव्हाड यांना 96 हजार 228 मताधिक्क्य मिळाले आहे. विशेष म्हणजे जयंत पाटील याना केवळ 13027 इतके मताधिक्क्य मिळाले आहे.
Join Our WhatsApp Community