हिंदुत्वविरोधी नेत्यांना डोक्यावर घेऊन हिंडावं लागतय

एनसीबी, ईडी, सीबीआय हे भाजपचे प्रमुख कार्यकर्ते आहेत. बंगालमध्येही असेच काही प्रमुख कार्यकर्ते सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करतात असे आम्हाला ममता दिदींनी सांगितले, असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणतात, भारतीय जनतेला सर्वात जास्त ७०% जनेतचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळेच येत्या निवडणुकीत जनता कोणाची निवड करते आणि कोणाला पळवून लावते ते स्पष्ट होईल.

(हेही वाचा आजही जनतेचा मोदींवरच विश्वास! पवार-बॅनर्जी भेटीवर काय म्हणाले फडणवीस? )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here