“2014 पासूनच शिवसेना संपवण्याचा शरद पवारांचा डाव”

147

2014 पासूनच शरद पवारांचा शिवसेना संपवण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी केला आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वीच शरद पवार यांचे विधान होते की, निवडणूक आयोगाचा जो निर्णय असेल तो स्वागतार्ह असेल. यावरुन आपल्याला लक्षात यायला हवे की हे मोठे लोक आहेत काहीही करु शकतात, असेही शिवतारे यांनी म्हटले आहे.

( हेही वाचा: ढाल- तलवार ते धनुष्यबाण असा आहे शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाचा प्रवास )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.