Uddhav Thackeray म्हणजे ‘मुस्लिमहृदयसम्राट’ असं नेटकरी का म्हणाले?

99
Uddhav Thackeray म्हणजे ‘मुस्लिमहृदयसम्राट’ असं नेटकरी का म्हणाले?
  • खास प्रतिनिधी 

शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत यांनी ‘X’ वर एक पोस्ट केली आणि त्याला प्रतिक्रिया म्हणून काही नेटकऱ्यांनी शिवसेना उबाठा प्रमुख आणि राऊत यांचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना ‘मुस्लिमहृदयसम्राट’ अशी उपाधीच देऊन टाकली.

थडग्याला समाधीचा दर्जा

शनिवारी १२ एप्रिल २०२५ या दिवशी रायगडावरील कार्यक्रमात भाषण करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी औरंगजेबाच्या थडग्याला समाधी असे संबोधले. यावरून संजय राऊत यांनी शाह यांच्यावर टीका करत, ‘औरंगजेबाच्या थडग्याला देशाच्या गृहमंत्र्यांनी रायगडावरुन समाधीचा दर्जा दिला,’ अशी एका वर्तमानपत्राची बातमी ‘X’ वर पोस्ट केली. त्यावर नेटकऱ्यांनी त्यांनाच ट्रोल केले.

प्रतीकात्मक गाढव

एकाने तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि ममता बॅनर्जी यांचे एक कार्टून चित्र तयार करून त्यावर ‘उद्धव ठाकरे महाराष्ट्र के ममता बॅनर्जी बन गए है ‘मुस्लिमहृदयसम्राट’ तर एकाने संजय राऊत यांचे नाव न घेता, एका प्रतीकात्मक गाढवासमोर काही इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे बूम (माइक) घेऊन पत्रकार प्रश्न विचारात आहेत आणि काही व्हिडिओ कॅमेरे समोर दिसत आहेत. तसेच वरच्या कोपऱ्यात वेळ सकाळी ९.०० असे लिहिले आहे. संजय राऊत रोज सकाळी माध्यमांशी बोलतात त्यावरून राऊत यांना हा टोला मारला.

(हेही वाचा – भारत सातत्याने लोकशाही मार्गावर चालत आला…; राज्यपाल C. P. Radhakrishnan यांना मांडले स्पष्ट मत)

याव्यतिरिक्त काही निवडक प्रतिक्रिया जशाच्या तशा :
  • औरंग्याच्या औलादीना आनंदाच्या उकळ्या फुटत आहे का.??
  • आरोपांची पूंगळी करून ***त घालून घे
  • ते थडगं बोलले असते तर तुम्ही म्हणाले असते अमित शहा दंगल घडवायच्या मागे आहेत….
  • संजय राऊत तुम्ही मला वाटते नेहमीच हरत आला आहात अमित शहा यांच्या समोर राजकारणात नका अजून वाट लाऊन घेऊ…
  • जर कधी संजय राऊत गोमांस खाताना आढळले किंवा कदाचित कधीतरी ते दुसऱ्या किंवा तिसऱ्या लग्नाचे स्वप्न पाहताना पकडले गेले तर आश्चर्यचकित होऊ नका? बाळासाहेबांच्या काळात ते शक्य नव्हते. सामान्य कैद्यापेक्षा पोलिसांकडून त्याला जास्त मारहाण होईल हे निश्चित आहे.
  • तोंड खायला वापरा, बोलायला नको.
  • त्यांना मराठीत थडगे म्हणतात म्हणून,समजले नसेल. म्हणून त्यांनी समाधी म्हटली असेल.
  • दिल्लीतून खाटिक सांगतो.. तशी बे बे बकरा करणार
  • झाकणझुल्या भुंकणार आणी मराठी कुत्रकार बातम्या बनवणार
  • औरंग्याच्या थडग्यावर डोके टेकणाऱ्या सोबत घरोबा केलेल्या लोकांनी मा. गृहमंत्र्यावर गटार उघडावे का?? आणि संभाजी नगरच्या नावाला विरोध करणाऱ्या नीच प्रवृती सोबत अजून सोबत का ठेवले?? फक्त दुसऱ्यावर टीका करायला जमतं तुला दीडदमडी….
  • खासदार म्हणून कधी काय दिवे लावलेत तू ठाकरेंच्या उष्ट्या अन्नावर जगलेला तू


हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.