-
खास प्रतिनिधी
शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना नेटकऱ्यांनी शनिवारी १२ एप्रिल २०२५ या दिवशी प्रचंड ट्रोल केले. राऊत आणि त्यांचे मालक कन्व्हर्ट झाल्यापासून हिंदुविरोधी बोलत आहेत, शुक्रवारची गर्दी यांना दिसत नाही, बाबरी कोणी पाडली? असे अनेक प्रश्न आणि आरोप नेटकऱ्यांनी संजय राऊत यांच्यावर केले.
क्या इस भीड में कोई अपना है?
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘X’ या समाजमाध्यमावर दुसऱ्याने पोस्ट केलेला एक व्हिडिओ शेअर केला. त्या व्हिडिओमध्ये काही तरुण हातात शस्त्रे, देशाचा तिरंगा तर काहींच्या हातात भगवा झेंडा घेऊन चालत जाताना दिसत आहेत. त्यावर स्वतःचे मत व्यक्त करत संजय राऊत यांनी म्हटले की, “क्या इस भीड में कोई अपना है?” या पोस्टवर अनेकांनी तिखट प्रतिक्रिया देत राऊत यांना ट्रोल केले.
क्या इस भीड में कोई अपना है? https://t.co/bFc5RNFq3P
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 12, 2025
(हेही वाचा – ज्येष्ठ वकील विष्णू शंकर जैन Waqf Act 1995 ला देणार आव्हान; मागील ७० वर्षांत वक्फ बोर्डाने हडपलेल्या जमिनीही उघडकीस येणार?)
कितना नीचे गिरेगा?
एकाने तर राऊत (Sanjay Raut) यांना धर्मपरिवर्तन केले का, असा सवाल केला. ते म्हणतात: “वाह रे संज्या, देशभर में सबसे ज्यादा शस्त्र प्रदर्शन रामनवमी पर शिवसैनिक ही करते, पर तू तो अब कटा चुका है अपना पता शिवसेना से.” तर एकाने तुम्ही किती खालच्या थराला जाणार असे सुनावत म्हटले, “कितना नीचे गिरेगा तू बे, याद कर बालासाहब ने दशहरे के दिन शस्त्र के लिये हिंदुओं से क्या आवाहन किया किया था? कितना नीचता पे उतरेंगे।” एकाने बाबरी मशीद कोणी पाडली? असा सवाल राऊत यांना केला.
बाबरी मशीद कारसेवकांनी जमीनदोस्त केली, त्यानंतर पत्रकारांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना याबाबत विचारले असता बाळासाहेब ठाकरे यांनी थेट उत्तर देत, बाबरी मशीद माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे, असे म्हटले होते.
(हेही वाचा – Congress ची ७०० कोटींची मालमत्ता ईडी जप्त करणार; नॅशनल हेराल्ड प्रकरण पुन्हा चर्चेत)
अशाच काही निवडक प्रतिक्रिया त्यांच्याच शब्दात :
- अशाच बेरोजगाराना घेवुन धार्मिक भिड जमवून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली व पुढे 1992 च्या हिंदू मुस्लिम दंग्याचे नेतृत्व महाराष्ट्रामध्ये शिवसेनेन केलं, व अशा ह्रदय सम्राटांची नालायक अवलाद हिंदू तालिबान म्हणतो व त्याचा मूर्ख खासदार व्हिडिओ टाकतो
- Yee bhid hamari hai…..aur waqt ke jarurat hai…….waran Friday wale bhid tumhe khaa jayaega …….woh din dur nahe jara WB, kerala ko dekh lo. Eeek hai to safe hai.
- क्यों re दल्ले कितना पैसा खाया है तूने शरद पावर से शिव सेना खत्म करने के लिए , तेरे जैसे दल्ले bkl दुश्मन के यहां भी ना जन्मे, बहुत बड़ा वाला भ** साबित हुआ तू @rautsanjay61 गलत ** से पैदा हुआ है तू bc,
- अरे चु** जेव्हा हिच गर्दी तुझ्या परिवाराला वाचवणार आहे. एक दिवस लक्षात ठेव तेव्हा तु शेपूट घालून बसलेला असेल घरात तेव्हा तो राहुल गांधी वाचवायला नाही येणार
- 2 टके का संजय मुल्ला..करने लगा हैं अल्ला अल्ला..
- बाबरी मस्जिद किसने तोड़ी थी
- अबे शकुनी बंगाल के वीडियो भी देख
- संजय अली आप टेंशन मत लो !
- हिंन्दु विरोधी …उठाबा …धिक्कार है
- अब ये भी मूल्ला जी हो गए हैं। मुस्लिमो के वीडियो नहीं डालेंगे।
- संजय राऊत, तू तर भ**गिरी करतोय… असो.. लगे रहो….
हा महाराष्ट्रचं आहे, त्यामुळे तुझ्या सारख्या कुत्र्याने हे केल्याने नविन नाहीचं. - ऐसे ही वीडियो आपको मुसलमानों के दिखाई नहीं देते होंगे जो रामनवमी पर पत्थर मारते है, पूजा नहीं करने देते, लोगो का गला काट देते है, आंखों के अंधे
- तो आप जिसके साथ बैठे है वो लोगों ने 60 साल राज किया है, आप भी तो थे राज में, क्या किया था ? अभी भी क्या कर रहे है ? सिर्फ किसी और को नीचा दिखाने से कोई अच्छा नहीं हो जाता। अच्छा काम करने से होता है, ना कि सिर्फ ऐसी पोस्ट करने से, जाग जाइए
- भाई तू थांबू नको… लिहित रहा गरळ ओकत रहा.
- ये भीड़ दिखी, पर दूसरे तरफ की भीड़ आपको दिखी नहीं, जो हर शुक्रवार को रास्ते पर आती है !
- Yee bhid hamari hai…..aur waqt ke jarurat hai…….waran Friday wale bhid tumhe khaa jayaega …….woh din dur nahe jara WB, kerala ko dekh lo. Eeek hai to safe hai.
- Hech kelay shiv senene pahilyapasun aaj laaj vatatiye ka ?
- राऊत साहेब आन त्यांचे मालक कन्व्हर्ट झाल्या पासून सकाळ संध्याकाळ फक्त हिंदू विरोधी बोलत आहेत…..
- Shukrwar ki bhid bhi dikha de jara sa sirf hindu hi dikhtha hain kamal hai.
- हा बाळासाहेब यांचा कट्टर शिवसैनिक असूच शकत नाही
- Tere apne murshidabad bheed mein dikhenge
- ठीक वैसे ही जैसे बेरोजगारी में आप ट्वीट ट्वीट खेलते रहते हैं ।आप कहना चाहते हैं जो जय श्री राम बोलते हैं वो बेकार और बेरोजगार होते हैं।
- फीलहाल तूमहारी संगत ख़राब है बाकी ध्यान से दैखो हमारे ही बंदै है
- आप छोड़े ये सब बात को, अब आपकी हिंदुत्व वाली राजनीति समाप्त हो गई। वोही मुसलमानों के मत पे निर्भर रहना है जीसको वक्फ की जमीन से फ़ायदा नहीं होता था। ना इधर , ना उधर ! बीच में लटका दिया उद्धव जी को। खेर बताये तहव्वुर राना को बिहार चुनाव के लिए भारत लाया गया?
हेही पहा –
Join Our WhatsApp Community