‘जय जय शिवराया’ जयघोषात दुमदुमली मुंबई

कुठे चौकात ढोल ताशांचा गजर, दांडपट्टा, कुठे शिवकालीन नाण्यांचे, शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन, पोवाडे, तुतारी, भव्य मिरवणूका आणि ‘जय जय शिवराय’ या आरतीचा जयघोष…छत्रपती शिवाजी महाराज की जय…जय भवानी… जय शिवराय.. अशा घोषणांमध्ये अवघी मुंबई आज दुमदुमून गेली होती. मुंबई भाजपातर्फे आज मुंबईत जवळपास ४१० ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here