- प्रतिनिधी
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात २०२४-२५ या वर्षासाठी २४ विभागीय संसदीय स्थायी समित्यांची गुरुवारी रात्री उशिरा स्थापना करण्यात आली. प्रत्येक समितीमध्ये राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सदस्यांचा समावेश असतो. काँग्रेसने केंद्र सरकारकडे ६ स्थायी समित्यांचे अध्यक्षपद मागितले होते, मात्र चार प्रमुख पॅनलला अध्यक्षपद देण्यात आले आहे. त्यात परराष्ट्र, शिक्षण, कृषी आणि ग्रामीण व्यवहार या समित्यांचा समावेश आहे. (Central Govt)
राहुल गांधी यांना संरक्षण व्यवहार समितीचे सदस्य करण्यात आले आहे. सोनिया गांधी यांचे नाव कोणत्याही समितीत नाही.
भाजपा ११ समित्यांचे अध्यक्षपद भूषवणार आहे. तृणमूल आणि द्रमुकने प्रत्येकी दोन समित्यांचे अध्यक्षपद भूषवले आहे. जेडीयू, टीडीपी, सपा, शिवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांना प्रत्येकी एका समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. प्रत्येक विभागीय संसदीय स्थायी समितीमध्ये ३१ सदस्य असतात, त्यापैकी २१ लोकसभेतून आणि १० राज्यसभेतून निवडले जातात. या सर्व समित्यांचा कार्यकाळ एक वर्षापेक्षा जास्त नाही. (Central Govt)
(हेही वाचा – ST Bus अस्वच्छ अनेक बसेसमध्ये पान, गुटखाच्या पिचकाऱ्या, प्रवाशांना मनस्ताप)
२४ विभागांची संसदीय समिती
१. खासदार समितीचे नाव
भाजपा खासदार राधामोहन सिंग (अध्यक्ष)
काँग्रेस खासदार राहुल गांधी (सदस्य)
२. संरक्षण व्यवहार समिती
काँग्रेस खासदार शशी थरूर (अध्यक्ष)
भाजपा खासदार अरुण गोविल (सदस्य)
असदुद्दीन ओवेसी (सदस्य)
३. परराष्ट्र व्यवहार समिती
काँग्रेसचे खासदार दिग्विजय सिंह
४. शिक्षण, महिला, मुले, युवक आणि क्रीडा समिती
काँग्रेस खासदार चरणजीत सिंह चन्नी
५. कृषी, पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रिया समिती
सपा खासदार रामगोपाल यादव
६. आरोग्य आणि कुटुंब कल्याण समिती
भाजपा खासदार निशिकांत दुबे (अध्यक्ष)
सदस्य
सपा खासदार जया बच्चन
शिवसेना (UBT) प्रियांका चतुर्वेदी
बीजेडी खासदार सुष्मित पात्रा
काँग्रेसचे खासदार केटीएस तुलसी
भाजपा खासदार अनिल बलूनी
भाजपा खासदार कंगना राणौत
भाजपा खासदार पूनम मॅडम
टीएमसी खासदार महुआ मोईत्रा (Central Govt)
(हेही वाचा – Assembly Election : उबाठा, शेकापमध्ये रस्सीखेच! इच्छुक उमेदवारांचा प्रचार सुरु, काँग्रेसचाही दावा)
७. कम्युनिकेशन आणि माहिती तंत्रज्ञान समिती
काँग्रेसचे खासदार सप्तगिरी शंकर उलाका
८. ग्रामीण आणि पंचायती राज
भाजपा खासदार भर्त्रीहरी महताब
९. वित्त समिती
भाजपा खासदार अनुराग ठाकूर
१०. कोळसा, खाणी आणि पोलाद समिती
भाजपा खासदार राजीव प्रताप रुडी
११. जलसंपदा समिती
द्रमुकचे खासदार तिरुची शिवाउद्योग
१२. समिती
राधामोहन दास अग्रवाल
१३. भाजपा खासदार गृह व्यवहार समिती
टीएमसीच्या खासदार डोला सेन
१४. वाणिज्य समिती
भाजपा खासदार सीएम रमेश
१५. रेल्वे व्यवहार समिती
भाजपाच्या खासदार सीएम रमेश
राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) खासदार सुनील तटकरे यांची पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू समितीच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. (Central Govt)
(हेही वाचा – Nawab Malik विधानसभा स्वतःच्या बालेकिल्ल्यातून लढणार नाही, मग कुठून लढणार ?)
१६. टीडीपी
खासदार मागुंता श्रीनिवासुलू रेड्डी
१७. गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार
शिवसेना खासदार श्रीरंग आप्पा चंदू बारणे
१८. ऊर्जा समिती
टीडीपी खासदार मागुंता श्रीनिवासुलू रेड्डी
१९. गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार समिती
भाजपा खासदार भुवनेश्वर कलिता
२०. विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण समिती
जेडीयूचे खासदार संजय झापरिवहन
२१. पर्यटन आणि संस्कृती समिती
भाजपाचे खासदार बसवराज बोम्मईहवामान
२२. बदल आणि कामगार समिती
भाजपा खासदार पी सी मोहन
२३. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण समिती
भाजपाचे खासदार ब्रिजलाल
२४. कर्मचारी, सार्वजनिक तक्रारी, कायदा आणि न्याय समिती
द्रमुक खासदार के. कनिमोळीग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण समितीची स्थापना केंद्र सरकारने केली आहे. (Central Govt)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community