नुकत्याच झालेल्या हेलिकाॅप्टर अपघातात भारताचं भरुन न येणारं नुकसान झालं आहे. भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा या हेलिकाॅप्टर अपघातात मृत्यू झाला आणि देशाचं एक मजबूत नेतृत्व हरपलं. सोबतच आणखी 13 शूर जवान हुतात्मा झाले. अशाच प्रकारच्या हेलिकाॅप्टर अपघातांत आपण आतापर्यंत देशातील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना गमावलं आहे. त्यातील काही व्यक्तींविषयी जाणून घेऊया.
हेलिकॉप्टर अपघातात ‘या’ महत्वाच्या व्यक्ती गमावल्या
- 1945 ला सुभाषचंद्र बोस यांचा हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता
- भारताचे अणू शास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा यांचा हेलिकॉप्टरचा अपघात जानेवारी 1966 मध्ये झाला
- पूर्व केंद्रीय मंत्री माधवराव सिंधीया यांच्या हेलिकॉप्टरचाही अपघात 30 सप्टेंबर 2001 ला झाला
- माजी लोकसभा अध्यक्ष जीएमसी बालयोगी यांचे हेलिकॉप्टर 3 मार्च 2022 ला क्रॅश झालं
- आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रशेखर रेड्डी यांचं हेलिकॉप्टर 2 सप्टेंबर 2009 ला कोसळले
- अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दोराजी खांड यांच्या 30 एप्रिल 2011 ला हेलिकॉप्टरला अपघात झाला
(हेही वाचा अखेर राज्यातील १०६ नगर पंचायतीच्या निवडणुका ओबीसीशिवाय…)
वाचलेल्या काही महत्वाच्या व्यक्ती
- स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा एकदा हेलिकाॅप्टर अपघातातून वाचले आहेत. हेलिकॉप्टर लँडिंगच्या वेळी अचानक एक पत्रा हेलिकॉप्टरच्या पंख्याला लागला. त्यामुळे दुर्घटना होऊ शकत होती. पण नंतर हेलिकॉप्टर सुरक्षित लँड केलं गेलं.
- 30 डिसेंबर 2018 ला शरद पवार यांच्या हेलिकाॅप्टरचं एमर्जन्सी लॅंडींग कराव लागलं. दूर्घटनेपासून बचावले
- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकदा नव्हे तर 3 वेळा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले