उत्तर प्रदेशातील मतदानाचा मंगळवारी शेवटचा टप्पा संपल्यावर लागलीच देशातील ५ राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोल समोर आले आहोत. त्यामध्ये सर्वांनी सर्वात मोठ्या उत्तर प्रदेश राज्यात पुन्हा भाजपचीच सत्ता येणार असल्याचे म्हटले आहे. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या एकूण ४०३ जागा आहेत आणि बहुमताचा आकडा २०२ आहे, उत्तराखंडमध्ये ७० जागा आहेत आणि बहुमताचा आकडा ३६ आहे. त्याचप्रमाणे पंजाबमध्ये एकूण जागा ११७ आहेत आणि बहुमताचा आकडा ५९ आहे. तर, गोव्यात विधानसभेच्या एकूण जागा ४० आहेत आणि बहुमताचा आकडा २१ आहे, तर मणिपूरमध्ये विधानसभेच्या जागांची संख्या ६० असून बहुमताचा आकडा ३१ आहे. १० मार्च रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत.
एबीपी-सी व्होटर
उत्तर प्रदेश
- भाजप – २२८-२४४
- समाजवादी पक्ष – १३२-१४८
- बसप – १३-२१
- काँग्रेस – ४-८
पंजाब
- आप – ५१-६१
- काँग्रेस – २२-२८
- एसएडी – २०-२६
- भाजप – ७-१३
उत्तराखंड
- काँग्रेस – ३२-३८
- भाजप – २६-३२
- आप – ०-२
- इतर – ३-७
गोवा
- भाजप – १३-१७
- काँग्रेस – १२-१६
- टीएमसी – ५-९
- इतर – ०-२
मणिपूर
- भाजप -२३-२७
- काँग्रेस – १२-१६
- एनपीपी – १०-१४
- एनपीएफ – ३-७
रिपब्लिकच्या एक्झिट
उत्तर प्रदेश
- भाजपा – २६२-२७७
- समाजवादी पक्ष – ११९-१३४
- बसपा – ७-१५
- काँग्रेस – ३-८