उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत पुन्हा मोदी-योगी सत्ता काबीज करतील, असा विश्वास आहे. कारण राम मंदिर, काशी विश्वनाथ मंदिर, मथुरामध्ये श्रीकृष्णाच्या मंदिराची पुर्नबांधणी करण्याचा वाद मिटवल्याने भाजपचे वजन वाढले आहे. या निवडणुकीत मात्र समाजवादी पक्षाने भाजपला जोरदार टक्कर दिली आहे. तसेच बहुजन समाज पक्ष आणि कॉंग्रेस या निवडणुकीत किती यश मिळवणार, हे पहावे लागणार आहे.
अपडेट – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 – एकूण जागा 403
पुढे | विजयी | |
भाजपा | ०० | २७३ |
सपा | ०० | १२५ |
कॉंग्रेस | ०० | ०२ |
आप | ०० | ०० |
बसपा | ०१ | ०१ |
अन्य | ०२ | ०२ |
२०१७ विधानसभा निवडणूक
उत्तर प्रदेश – एकूण जागा ४०३
- भाजप + (रालोआ) – ३२५,
- भाजप – ३१२,
- अपना दल – ९,
- भारतीय समाज पक्ष – ४,
- बसप – १९,
- समाजवादी पक्ष – ४७,
- काँग्रेस – ७.