Assembly Elections 2024 : राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांची यादी; जाणून घ्या कुणाला मिळाली उमेदवारी आणि कुणाचा झाला पत्ता कट?

234
Assembly Elections 2024 : राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांची यादी; जाणून घ्या कुणाला मिळाली उमेदवारी आणि कुणाचा झाला पत्ता कट?
Assembly Elections 2024 : राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांची यादी; जाणून घ्या कुणाला मिळाली उमेदवारी आणि कुणाचा झाला पत्ता कट?
  • मुंबई प्रतिनिधी 
विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आता सर्वांनाच उमेदवारांच्या नावांची उत्सुकता आहे. महाविकास आघाडी व महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून पुढील २ ते ३ दिवसांत जागावाटप जाहीर होईल, असं सर्वच पक्ष सांगत आहेत. तर दुसरीकडे मात्र राज ठाकरे यांनी आपल्या मनसेचे सात उमेदवार जाहीर देखील केले आहेत. वंचित बहुजन आघाडीने देखील आतापर्यंत ५१ उमेदवार जाहीर केले आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (Nationalist Congress Party) ४१ आमदारांची संभाव्य यादी समोर आली आहे. (Assembly Elections 2024)
या यादीमध्ये अजित पवार बारामती मधून तर नवाब मलिक हे शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याचा बोलले जात आहे. अनुषक्ती नगर विधानसभा ज्या ठिकाणी नवाब मलिक स्वतः आमदार आहेत त्या ठिकाणी त्यांनी आपल्याच कुटुंबातील सना मलिक यांना लढवण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस मधून राष्ट्रवादी अजित पवार गटात आलेल्या सुलभा खोडके तसेच हिरामण खोसकर यांना देखील अजित पवार उमेदवारी देत आहेत. (Assembly Elections 2024)
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ४१ संभाव्य उमेदवार
१. अजित पवार – बारामती
२. छगन भुजबळ – येवला
३. हसन मुश्रीफ-कागल
४. धनंजय मुंडे – परळी
५. नरहरी झिरवाळ – दिंडोरी
६. अनिल पाटील – अमळनेर
७.राजू कारेमोरे – तुमसर
८. मनोहर चंद्रीकापुरे – अर्जुनी मोरगाव
९. धर्मरावबाबा आत्राम – अहेरी
१०.इंद्रनील नाईक – पुसद
११. चंद्रकांत नवघरे – वसमत
१२. नितीन पवार – कळवण
१३. माणिकराव कोकाटे – सिन्नर
१४. दिलीप बनकर – निफाड
१५. सरोज अहिरे – देवळाली
१६. दौलत दरोडा – शहापूर
१७. अदिती तटकरे – श्रीवर्धन
१८. संजय बनसोडे – उदगीर
१९. अतुल बेनके – जुन्नर
२०. दिलीप वळसे पाटील – आंबेगाव
२१. दिलीप मोहिते – खेड – आळंदी
२२. दत्तात्रय भरणे – इंदापूर
२३. यशवंत माने – मोहोळ
२४. सुनिल शेळके – मावळ
२५. मकरंद पाटील – वाई
२६. शेखर निकम – चिपळूण
२७. अण्णा बनसोडे – पिंपरी
२८. सुनिल टिंगरे – वडगाव शेरी
२९. राजेश पाटील – चंदगड
३०. चेतन तुपे – हडपसर
३१. किरण लहामटे – अकोले
३२. संजय शिंदे – करमाळा
३३. देवेंद्र भुयार – मोर्शी
३४. आशुतोष काळे – कोपरगाव
३५. संग्राम जगताप – अहमदनगर शहर
३६. जयसिंह सोळंके – माजलगाव
३७. बाबासाहेब पाटील – अहमदपूर
३८. सना मलिक – अणुशक्तीनगर
३९. नवाब मलिक – शिवाजीनगर मानखुर्द
४०. अमरावती शहर – सुलभा खोडके
४१.इगतपुरी – हिरामण खोसकर
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.