दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly Election) बुधवार, ५ फेब्रुवारीला एकूण ७० विधानसभा मतदारसंघासाठी मतदान झाले. त्यानंतर एक्झिट पोल जाहीर झाले. यामध्ये काही एक्झिट पोल भाजपाची सत्ता दिल्लीत येत असल्याचे सांगत आहेत, तर काही एक्झिट पोल आप आणि भाजपा यांच्यात कांटे कि टक्कर होईल असा अंदाज व्यक्त होत आहे. (Delhi Assembly Election)
पोल डायरी
आप – १८-२५
भाजप – ४२-५०
काँग्रेस – ०-२
एबीपी मॅट्रिक्स
आप – ३२-३७
भाजपा – ३५-४०
काँग्रेस – ०-१
पीपल्स पल्स
आप – ३६.५%-४०.५%
भाजपा – ४८.५%-५२.५%
काँग्रेस – ६.५%-८.५%
चाणक्य
आप – २५-२८
भाजपा – ३९-४४
काँग्रेस – ०२-०३
काँग्रेस – ०२-०३
जेवीसी
आप – २२-३१
भाजपा – ३९-४५
काँग्रेस – ०-२
पी-मार्क
आप – २१-३१
भाजपा – ३९-४९
काँग्रेस – ०-१
Join Our WhatsApp Community