हिंदी
28 C
Mumbai
Friday, July 23, 2021
हिंदी
Home समाजकारण

समाजकारण

मुंबईतील दूषित पाणीपुरवठा कधी बंद होणार? नागरिक हैराण

मुंबईत मागील चार दिवसाांपासून काही विभागांमध्ये माती मिश्रित पाण्याचा पुरवठा होत आहे. परंतु भांडुप जलशुध्दीकरण संकुलात शिरलेल्या पावसाच्या पाण्यामुळे ही समस्या निर्माण झाली होती....

कोरोना इफेक्ट : शालेय अभ्यासक्रमात २५ टक्के घट!

सलग दुसऱ्या शैक्षणिक वर्षाला कोरोनाचा फटका बसला आहे. शाळा प्रत्यक्ष सुरु झाल्या नाहीत, ऑनलाईन पद्धतीने शक्य तसे अध्ययन-अध्यापन सुरु आहे. त्याला मर्यादा येत आहेत....

डोंगर उतारावरील लोकांचे स्थलांतर करावे, महाड दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांची वाढली चिंता

महाड येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून, डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...

महाडमध्ये हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बचावकार्य

महाड येथील पूर परिस्थितीबाबत शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून माहिती घेतली. महाडमधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि...

कोरोना झाला, त्यातून बरे झाल्यावर नवदाम्पत्याने केली…

कोरोना होऊन गेल्यानंतर त्याच्या दुष्परिणामाने हैराण झालेल्या एका नवदाम्पत्याने राहत्या घरात विष घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मुंबईतील वरळी येथे घडली. आत्महत्या करणारे दाम्पत्य...

कोल्हापुरात पुन्हा हाहाकार!

सलग २ दिवस मुसळधार पावसाने २०१९ मध्ये ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात महापूर आला होता, त्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. शुक्रवारी, २३ जुलै रोजी...

गोवंडीत दुमजली घर कोसळले, ३ ठार! मुंबईत घरे पडण्याची मालिका सुरूच!

मागील ४ दिवसांपासून मुंबईत पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. त्यामुळे मुंबईत आणि परिसरात दरडी कोसळल्याने मोठ्या संख्येने जीवित हानी झाली, ही संकटांची मालिका अद्याप कमी...

आता चिपळूण, महाडमध्ये बचाव कार्याला वेग! पावसाचा अलर्ट मात्र कायम

सलग दोन दिवस कोकणात मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे चिपळूण आणि महाडमध्ये हे दोन तालुके अक्षरशः पाण्याखाली गेले आहेत. गुरुवारी रात्रभर पाणी १० ते १५...

पश्चिम महाराष्ट्रात २०१९च्या आठवणी झाल्या ताज्या! पुणे-बंगळूर महामार्ग बंद!

सलग २ दिवस मुसळधार पावसाने पश्चिम महाराष्ट्रातील पंचगंगा, कृष्णा या नद्यांनी आता रौद्र  धारण केले आहे दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे २०१९...

कोकणावर जल आपत्ती! आता महाडमध्ये दरड कोसळली! ३९ जणांचा मृत्यू

कोकणात अतिवृष्टीमुळे संकटाची मालिका सुरूच असून आता महाडमध्ये दरड कोसळून ढिगाऱ्याखाली ३० घरे गेल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. येथील बिरवाडीपासून काही अंतरावर तळई गावात...

Latest News

Popular

Tweets By Hindusthan Post