भारतीय टपाल विभाग, पोस्टल Life insurance अंतर्गत एजंट पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर रहावे असे भारतीय टपाल विभागाने स्पष्ट केले आहे. मुलाखतीची तारीख ४ व ५ जुलै २०२२ ही आहे.
( हेही वाचा : आषाढी वारीसाठी ‘एसटी’ महामंडळ सज्ज! 530 अतिरिक्त गाड्या; गाव ते पंढरपूर विशेष सेवा!)
अटी व नियम
- पदाचे नाव – एजंट
- शैक्षणिक पात्रता – दहावी पास
- नोकरी ठिकाण – ठाणे
- वयोमर्यादा – १८ ते ५० वर्ष
- निवड प्रक्रिया – मुलाखत
( हेही वाचा : Father’s Day 2022 : वडिलांना आकर्षक व्हॉट्सअॅप Sticker पाठवून द्या शुभेच्छा…जाणून घ्या सोपी प्रक्रिया)
मुलाखतीचा पत्ता –
- वरिष्ठ अधीक्षक डाकघर ठाणे मंडल यांचे कार्यालय, दुसरा मजला, ठाणे (प) रेल्वे स्टेशनजवळ, ठाणे – 400601
- सहाय्यक अधीक्षक डाकघर, अंबरनाथ उप-विभाग यांचे कार्यालय, पहिला मजला, कल्याण आरएस पोस्ट ऑफिसचे वर, रेल्वे स्टेशनजवळ, कल्याण (प) -421301
- मुलाखतीची तारीख – ४ आणि ५ जुलै २०२२
- अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in
Mal pan ha job pahjya
My name aakash Mahindra more moja bhya chay job post man ka