Mahakumbh मध्ये जगातील सर्वात मोठे १५१ फूट उंच त्रिशूळ; भूकंप आणि वादळानेही पडणार नाही

81
Mahakumbh मध्ये जगातील सर्वात मोठे १५१ फूट उंच त्रिशूळ; भूकंप आणि वादळानेही पडणार नाही
Mahakumbh मध्ये जगातील सर्वात मोठे १५१ फूट उंच त्रिशूळ; भूकंप आणि वादळानेही पडणार नाही

उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये होणाऱ्या महाकुंभच्या निमित्ताने महाकाय डमरु आणि त्रिशूळ (Trishula) तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा जगातील सर्वात मोठा त्रिशूळ (Trishula) आहे. १५१ फूट उंच असलेले हे त्रिशूळ उच्च तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक पद्धतीने तयार करण्यात आले आहे. त्यामुळे भूकंप आणि इतर नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीतही ते कायम उभे राहणार आहे. जुना आखाड्यात त्रिशूळ (Trishula) बसवण्यात आले आहे. (Mahakumbh)

( हेही वाचा : Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे अंतर होणार कमी; मिसिंग लिंक प्रकल्पामुळे प्रवासाच्या वेळेत होणार बचत

जुना आखाड्याच्या (Juna akhara) मौज गिरी आश्रमात सहा वर्षांपूर्वी झालेल्या कुंभमध्ये जगातील सर्वात उंच त्रिशूळ (Trishula) बसवण्यात आला होता. ज्याचे लोकार्पण दि. १३ फेब्रुवारी २०१९ रोजी करण्यात आले होते. त्यावेळी देशभरातील संत-महंत आश्रमात जमले होते. स्टीलसह इतर धातूंपासून नव्याने बनवलेल्या या त्रिशूळाचे एकूण वजन ३१ टन पेक्षा जास्त आहे. दररोज सकाळी त्रिशूलाची पूजा केली जाते. त्रिशूळाच्या शीर्षस्थानी डमरू देखील बसविण्यात आला आहे.(Mahakumbh)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.