महाराष्ट्रातील (Maharashtra) भिवंडीमध्ये (Bhiwandi) एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी एका २२ वर्षीय मुलीचे आधीच्या प्रियकराने मोहम्मद सैद आलम (Mohammad Said Alam) आणि त्याच्या पाच मित्रांनी अपहरण केले. त्यानंतर चार जणांनी मुलीवर सामूहिक बलात्कार केला. (Bhiwandi)
( हेही वाचा : सरकारी तिजोरी रिकामी, पण आश्वासने पूर्ण करणार; Delhi च्या नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांचे विधान)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी आणि मुख्य आरोपी एकाच गावातील रहिवासी आहेत. पूर्वी त्यांच्यात प्रेमसंबंध होते. चार महिन्यांपूर्वी त्यांचे ब्रेकअप झाले. त्यामुळे रागाच्या भरात आधीच्या प्रियकाराने तिच्यावर सूड उगवण्याचे ठरवले. दि. २० फेब्रुवारी रोजी आरोपींनी मुलीच्या भावाला ओलीस ठेवले आणि मुलीला फोन केला. ती रिक्षाने त्या ठिकाणी पोहोचली जिथे तिचे अपहरण झाले होते. (Bhiwandi)
आरोपींनी मुलीच्या भावाला आणि रिक्षाचालकाला मारहाण केली आणि नंतर मुलीला जबरदस्तीने पिकअप व्हॅनमध्ये नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार (gang rape) केला. पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला, परंतु आतापर्यंत फक्त एकाला अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपी २०-२५ वर्षांचे आहेत. आरोपींची ओळख मोहम्मद सैद आलम (Mohammad Said Alam), पाशा (Pasha) , लड्डू आणि गोलू अशी झाली आहे, तर इतरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. (Bhiwandi)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community