ड्रगमाफिया (Crime) ललित पाटील यांचा भाऊ भूषण पाटील आणि त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे (drugmafia Abhishek Balakwade) या दोघांना पुणे पोलिसांनी केली. आता या प्रकरणाबाबत मोठे खुलासे उघडकीस येत आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी अभिषेक बलकवडे याच्या घरावर धाड टाकली. या धाडीत ३ किलो सोनं जप्त (gold seized) केलं आहे. सध्या बलकवडे पोलिसांच्या ताब्यात आहे. बलकवडे आणि ललित पाटील अनेक वेळा भेटत असत. या भेटीचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहेत. बलकवडे याने मेफेड्रॉनच्या विक्रीतून सोनं विकत घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अभिषेक बलकवडे केमिक इंजिनियर असून तो भूषण पाटील आणि ललित पाटील यांच्या सोबत एमआयडीसीत मॅफेड्रोन तयार करत असे. या मेफेड्रॉनमधून त्यांनी अमाप पैसे मिळवल्याचे उघडकीस आले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
(हेही वाचा – Narco Test Department Raid : नार्कोटेस्ट विभागाची शिरूरमध्ये धडक कारवाई; तब्बल १७४ किलो ड्रग्ज जप्त )
Join Our WhatsApp Community