A Cow Worth 40 Cr : लिलावात या गाईला मिळाले तब्बल ४० कोटी रुपये 

A Cow Worth 40 Cr : ४० कोटी रुपयांना विकली गेलेली ही गाय भारतीय वंशाची आहे 

311
A Cow Worth 40 Cr : लिलावात या गाईला मिळाले तब्बल ४० कोटी रुपये 
A Cow Worth 40 Cr : लिलावात या गाईला मिळाले तब्बल ४० कोटी रुपये 
  • ऋजुता लुकतुके

भारतासह (India) जशा वेगवेगळ्या प्रजातीच्या गायी आढळतात. आणि प्रत्येक गाईचं खास असं वैशिष्ट्य असतं. आंध्रप्रदेशमधील (Andhra Pradesh) नेल्लोर जातीच्या (Nellore caste) एका गाईने ब्राझीलमध्ये (Brazil) नशीब काढलं आहे. म्हणजे असं की, या गायीला तिथे ४० कोटी (A Cow Worth 40 Cr) रुपयांची किंमत मिळाली आहे. त्यामुळे पांढऱ्या शुभ्र रंगाची ही गाय जगात सगळ्यात महाग गाय ठरली आहे. कसा झाला हा लिलाव. नेल्लोर जातीच्या (Nellore caste) गायींचं वैशिष्ट्य काय ते समजून घेऊया, (A Cow Worth 40 Cr)

(हेही वाचा- Pune : राज्यात २२ हजार बंद्यांनी घेतला ई-मुलाखत सुविधेचा लाभ)

सध्या ब्राझीलमध्ये विक्री केलेल्या एका गायीची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. ही गाय तब्बल ४० कोटी (A Cow Worth 40 Cr) रुपयांना विकली गेलीय. ब्राझीलमध्ये (Brazil) साओ पावलो मधील अरांदू इथं झालेल्या लिलावात या गायीला ही विक्रमी किंमत मिळालीय. विशेष म्हणजे ही गाय भारतीय नेल्लोर (Nelore) वंशाची आहे. ब्राझीलमध्ये नेल्लोर आणि गीर या गायी प्रसिद्ध आहेत. नेल्लोर वंशाची (Nellore caste) ही गाय आंध्र प्रदेशातील आहे. या गायीला नेल्लोर जिल्ह्याच्या (Nellore caste) नावावरुन हे नाव ठेवण्यात आलं आहे. ब्राझीलमध्ये या जातीच्या गायीला मोठी मागणी आहे. १८६८ च्या काळात या गायीच्या प्रजाती ब्राझीलला पाठवण्यात आल्या होत्या. त्यानंतर १९६० च्या आसपास देखील या वंशाच्या गायी ब्राझीलमध्ये नेण्यात आल्या होत्या. (A Cow Worth 40 Cr)

नेल्लोर वंशाच्या (Nellore caste) गायी त्यांच्या वेगळेपणासाठी ओळखल्या जातात. अतिशय उष्ण तापमानतही या गायी तग धरु शकतात. ब्राझीलमध्ये (Brazil) तापमान जास्त असते. तरीही या गायी त्या वातावरणात तग धरु शकतात. ही पैदासीसाठी देखील पाळली जाते. या गायींपासून चांगल्या प्रकारची वासरे तयार केली जातात. ब्राझीलमधील जवळपास 80 टक्के लोकांकडे याच वंशाच्या गायी आहेत.  (A Cow Worth 40 Cr)

(हेही वाचा- Forts in Maharashtra : उन्हाळी सुट्टीत जाणून घ्या छत्रपतींचा इतिहास)

नेल्लोर जातीच्या (Nellore caste) गायी या पांढऱ्याशुभ्र असतात. (A Cow Worth 40 Cr)
ब्राझीलमध्ये ८० टक्के गायी या नेल्लोर जातीच्या  नेल्लोर जातीच्या गायीची दूध देण्याची क्षमताही चांगली आहे.
गायीची त्वचा डा आहे, त्यामुळं कोणत्याही किटकांचा प्रभाव होत नाही उष्ण वातावरणातही नेल्लोर जातीच्या गायी तग धरु शकतात. (A Cow Worth 40 Cr)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.