Muslim : धर्मांतरास नकार देणाऱ्या हिंदु तरुणीवर वासनांध मुसलमानांचा सामूहिक बलात्कार

465
अमेठी जिल्ह्यातील रामगंज येथे एका हिंदु तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ३ मुसलमान (Muslim) तरुणांना अटक केली. पीडित १८ वर्षीय हिंदु तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली, असे रामगंज पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजयेंद्र पटेल यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुसलमान  (Muslim) तरुणांनी पीडित हिंदु तरुणीला आमीष दाखवून तिच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणला; परंतु त्यास तिने नकार दिला. त्यामुळे तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणातील ५ पैकी ३ आरोपींना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.