एकीकडे इस्लामनुसार मुस्लिम मुलींसाठी बुरखा परिधान करण्याचा आग्रह धरायचा आणि हिंदू मुलींसाठी valentine night आयोजित करायची ? औरंगाबादमधील संभाजीनगर शहरात १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे निमीत्त बीड बायपास रोडवरील हॅाटेल कार्नीवल येथे मुस्लीम आयोजक (अबुझर पटेल, वालीद खान, शाइबाझ पटेल) यांनी एक कार्यक्रम आयोजीत केलेला आहे, ज्या कार्यक्रमाचे नाव ‘रिंग्स & ड्रिंक्स’ असून या कार्यक्रमात मुलींना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे.
काय म्हणावं या वृत्तीला
मुस्लिम समाजातील महिलांनी हिजाब आणि बुरखा परिधान करायचा आणि याच मुस्लिम व्यक्तींनी व्हॅलेंटाईनची पार्टी आयोजित करायची आणि मुलींना प्रवेश फ्री ठेवायचा, हे म्हणजे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असं झालं. मुस्लिम व्यक्तींकडून अशी पार्टी आयोजित होणं म्हणजे यात हिंदू वा इतर धर्माच्या मुलींना फसवण्यासारखं आहे.
धक्कादायक! हिंदू मुलींना फसवण्यासाठी मुसलमानांकडून व्हॅलेंटाईन पार्टीचे आयोजन@VHPDigital @RSSorg @AbadCityPolice @InfoAurangabad pic.twitter.com/oomxrgZzwi
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) February 14, 2022
( हेही वाचा :संपले! एसटी महामंडळाने घेतला ‘हा’ निर्णय)
देशभर पडसाद
गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकातील हिजाब प्रकरणामुळे देशभरातील वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरूनच राजकीय वर्तुळातदेखील आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटू लागले. चंद्रपूरमध्ये हिजाबच्या समर्थनार्थ स्वाक्षऱ्या मोहिमा राबवण्यात आल्या, गुरुवारी पुण्यात हिजाबच्या समर्थनार्थ, तसेच विरोधातही मोर्चे काढण्यात आले. रविवारी मुंब्रा येथे मुस्लिम महिलांनी हिजाबच्या समर्थनार्थ आंदोलन केले.
Join Our WhatsApp Community