Bangladesh मध्ये तलवारीचा धाक दाखवत हिंदूंच्या धर्मांतराचे प्रयत्न

200
Bangladesh मध्ये तलवारीचा धाक दाखवत हिंदूंच्या धर्मांतराचे प्रयत्न
Bangladesh मध्ये तलवारीचा धाक दाखवत हिंदूंच्या धर्मांतराचे प्रयत्न

कोलकाता (Kolkata) इस्कॉनमधील (ISKCON) एक संत राधारमण दास (Radharaman Das) यांचे म्हणणे आहे की, बांगलादेशातील (Bangladesh) लोकांना तलवारीच्या जोरावर मुस्लिम बनवले जात आहे. तसेच धर्मांतरासाठी जे लोक तयार होत नाहीत. त्यांना धमकी दिली जात आहे. त्यांनी बांगलादेशातील अंतरिम सरकारमधील कट्टरपंथी लोकांवर आरोप केला आहे. दरम्यान बांगलादेशातील इस्कॉनचे संत चिन्मय दास यांना अटक करण्यात आली आहे.

( हेही वाचा : मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेत आता ‘Artificial Intelligence’ चा वापर

राधारमण दास (Radharaman Das) यांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहिती सांगितले की, आम्हाला अहवालाद्वारे माहिती मिळाली आहे की, बांगलादेशात धर्मांतरासाठी लोकांना धमकावले जात आहे. धर्मांतर करण्यास नकार देणाऱ्यांना तलवारीचा धाक दाखवला जात आहे. त्यांनी एका मुलीबद्दल सांगितले की, बांगलादेशातील अत्याचारामुळे एक तरुणी बांगलादेशातून (Bangladesh) भारतात आली. ती नदी पार करत भारतात घुसली.

दास यांनी सांगितले की, एक तरुणी नदी ओलांडून भारतात पळून आली आहे. तिला आणि तिच्या परिवाराला धमकावले जात होते. आम्ही तिला भारत सरकारकडून नागरिकत्व मिळवून आहोत. तसेच चिन्मय दास (Chinmoy Krishna Das) यांच्यावरील देण्याचा आणि कुटुंबियांना सुरक्षा मिळवून देण्याचा प्रयत्न करणार कायदेशीर कारवाईला उशीर केला जात आहे. त्यांना २५ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. याप्रकरणी दि. २ जानेवारी रोजी सुनावणी होईल. (Bangladesh)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.