सरकारी बॅंकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी! मिळेल ४८ हजारांपर्यंत पगार, असा करा अर्ज

बॅंक ऑफ महाराष्ट्र पुणे अंतर्गत AGM बोर्ड सेक्रेटरी आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स, AGM डिजिटल बॅंकिंग, AGM मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम (MIS), मुख्य व्यवस्थापक, जनरलिस्ट ऑफिसर, फॉरेक्स ऑफिसर पदांच्या ५५१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ डिसेंबर २०२२ आहे.

( हेही वाचा : मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! मिळेल १ लाखांहून अधिक पगार, ‘येथे’ करा अर्ज)

अटी व नियम जाणून घ्या…

 • पदाचे नाव – AGM बोर्ड सेक्रेटरी आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स, AGM डिजिटल बॅंकिंग, AGM मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम (MIS), मुख्य व्यवस्थापक, जनरलिस्ट ऑफिसर, फॉरेक्स ऑफिसर
 • पदसंख्या – ५५१ जागा
 • नोकरी ठिकाण – पुणे
 • वयोमर्यादा
  AGM बोर्ड सेक्रेटरी आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स – ४५ वर्ष
  AGM डिजिटल बॅंकिंग – ४५ वर्ष
  AGM मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम (MIS)- ४५ वर्ष
  मुख्य व्यवस्थापक – ४० वर्ष
  जनरलिस्ट ऑफिसर – २५ ते ३५ वर्ष
  फॉरेक्स ऑफिसर – २६ ते ३२ वर्ष
 • अर्ज शुल्क –
  UR/EWS/OBC – १ हजार १८० रुपये
  SC/ST/PwBD – ११८ रुपये
 • अर्ज शुल्क – ऑनलाईन
  अर्ज सुरू करण्याची तारीख – ६ डिसेंबर
  अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ डिसेंबर
  अधिकृत वेबसाईट – www.bankofmaharashtra.in
 • पगार – या पदांसाठी मूळ पगार ४८ हजार १७० ते ८९ हजार ८९० रुपयांपर्यंत असणार आहे.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here