गोमातेच्या शरीरावरील केस कापत कट्टरपंथी Syed Nasru ने केले जखमी; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

76
गोमातेच्या शरीरावरील केस कापत कट्टरपंथी Syed Nasru ने केले जखमी; पोलिसांनी आवळल्या मुसक्या
गोमातेच्या शरीरावरील केस कापत कट्टरपंथी Syed Nasru ने केले जखमी; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

गोमातेच्या शरीरावरील केस कापत रक्तबंबाळ अवस्थेत सोडल्याने बंगळुरुमध्ये कॉटनपेट पोलिसांनी सय्यद नसरु (Syed Nasru) या कट्टरपंथीला अटक केली आहे. हिंदू (Hindu) धर्मात गाईला मातेचा दर्जा दिला जातो. अशातच कर्नाटकातील बंगळुरुमध्ये (Bangalore) एका कट्टरपंथी माथेफिरुने गाईच्या शरीरावरील केस कापत रक्तबंबाळ केल्याचे घटना दि.१२ जानेवारी रोजी घडली. त्यानंतर पोलिसांनी दि. १३ जानेवारी रोजी कट्टरपंथी सय्यदला अटक केली आहे.

( हेही वाचा : New Districts In Maharashtra : महाराष्ट्रात २१ नवीन जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित; ऐतिहासिक बदलाच्या दिशेने पाऊल

चामराजपेठेतील विनायकनगरमध्ये दि. १२ जानेवारी रोजी सय्यद नसरु याने गायींचे केस कापल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून आता कर्नाटकच्या काँग्रेस (Congress) सरकारवर भाजपाने हल्लाबोल केला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री सीतारामय्या यांनी पोलीस आयुक्तांशी बोलत कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. (Syed Nasru)

कर्ण नावाच्या व्यक्तीच्या तीन गाई बाहेर चरत होत्या. मात्र थोड्यावेळाने याच गाई जखमी असल्याचे दिसले. मुक्या जनावरावर हल्ला करणाऱ्या नसरुने (Syed Nasru) हे कृत्य करून पलायन केले होते. यानंतर पोलिसांनी तपास करत त्यांच्या मुसक्या आवळल्या. (Syed Nasru)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.