इटलीच्या (Italy) ब्रिटिश विद्यापीठात (British university) १९ वर्षीय विद्यार्थीनीवर ३० बांगलादेशींनी (Bangladesh) लैगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. विद्यार्थिनीने धाडस दाखवत तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार माध्यमांना सांगितला. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, मिलानमधील पियाझा डेल डुओमो येथील एका चर्चजवळ ही घटना घडली. जेव्हा पीडित महिला मैत्रिणींसोबत नववर्ष साजरे करत होती. (Bangladesh)
( हेही वाचा : पीठासीन अधिकाऱ्यांच्या ८५व्या अखिल भारतीय परिषदेनिमित्त विधानपरिषद उपसभापती Dr. Neelam Gorhe बिहार दौऱ्यावर)
पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपींना तिचा विनयभंग केला. तसेच पीडितेला विवस्त्र करण्याचा प्रयत्नही आरोपींनी केला. त्याचबरोबर बांगलादेशी (Bangladesh) आरोपींनी छेडछाड करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पीडितेने स्वत: ची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केल्यावर तिच्यावर एक लिक्विड फेकण्यात आले. ज्यामुळे पीडितेचे डोळे आणि नाक जळू लागले. पीडितेने स्वत: ला सोडवण्याचा इतका प्रयत्न केला की, ती रक्तबंबाळ झाली. (Bangladesh)
माध्यमांना पीडिता म्हणाली की, मी तावडीतून सुटल्यावर दुसऱ्या महिलेसोबतही आरोपींनी तसाच प्रकार केला. पोलिसांनी सुरुवातीला याप्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले नाही. पण नंतर पीडितेच्या अंगावर झालेल्या जखमा पाहून पोलिसांना प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आले. चौकशीनंतर आरोपी बांगलादेशी असल्याचे उघड झाले. महिला पोलिस अधिकाऱ्याने मुलीला असेही सांगितले की, बांगलादेशी (Bangladesh) पुरुषांकडून अशा घटना सर्वत्र घडवून आणल्या जात आहेत. (Bangladesh)
हेही पाहा :