Cabinet Decision : मुंबईतील समूह पुनर्विकासाला प्रोत्साहन अधिमूल्यात ५० टक्के सवलत

या निर्णयाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेस मोकळ्या जागा, जिने, उदवाहन याबाबतच्या मिळणाऱ्या अधिमूल्यामध्ये ५० टक्के सलवत देण्याबाबत निर्णय घेण्याचे कळविण्यात आल्याचे  अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

247

मुंबईतील  समूह पुनर्विकासास मोठे प्रोत्साहन देण्यासाठी अधिमूल्य तसेच विकास अधिभारामध्ये ५० टक्के सवलतीचा निर्णय मंगळवारी  झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

यापूर्वी २० ऑगस्ट २०१९ रोजी दिलेल्या निदेशाच्या धर्तीवर विनियम ३३ (९) अंतर्गत समूह पुनर्विकासामध्ये पुढील १ वर्षाच्या कालावधीकरिता फंजीबल चटईक्षेत्र निर्देशांकासाठीचे अधिमूल्य तसेच विकास अधिभारामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येईल. या निर्णयाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेस मोकळ्या जागा, जिने, उदवाहन याबाबतच्या मिळणाऱ्या अधिमूल्यामध्ये ५० टक्के सलवत देण्याबाबत निर्णय घेण्याचे कळविण्यात आल्याचे  अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

(हेही वाचा Cabinet Decision : नवीन कामगार नियमांना मंत्रिमंडळाची मान्यता; १०० पेक्षा जास्त कामगार असलेल्या कारखान्यात उपहारगृह बंधनकारक)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.