Cattle Smugglers : कत्तलीकरिता गोवंश घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात; पाच गोवंशाचा मृत्यू

74
Delhi मध्ये १९ वर्षीय हिमांशुची हत्या; मुस्लिम मुलीशी लग्न केल्याने भाऊ शाहरुख आणि साहिलने उचलले कठोर पाऊल
Delhi मध्ये १९ वर्षीय हिमांशुची हत्या; मुस्लिम मुलीशी लग्न केल्याने भाऊ शाहरुख आणि साहिलने उचलले कठोर पाऊल

अमरावती (Amravati) येथील गोविंद पथक पेट्रोलिंग करत असताना दि. ८ एप्रिल रोजी अमरावतीकडे (Amravati) भरधाव वेगात येत असलेले बोलेरो (Bolero) पिकप क्रमांक एम पी१९ जीए 4867 या वाहनांमध्ये गोवंश असल्याचा पोलिसांना संशय आल्याने वाहनाला पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु वाहनचालकाने भरधाव वेगात वाहन चालवून वाहन पलटी केले. पलटी झालेल्या वाहनात 14 गोवंश कत्तलिकरीता आरोपी घेऊन जात होते. वाहन पलटी झाल्याने त्यामधील चार गोवंशाचा जागीच मृत्यू झाला. तर उर्वरित गोवंशी जनावरे चारा पाणी व देखके करिता विचोरी येथील गौरक्षन येथे पाठविण्यात आले. (Cattle Smugglers)

( हेही वाचा : Ashadhi Wari 2025 : संत ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचे जूनच्या ‘या’ तारखेला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

कत्तली करिता घेऊन जाणारे आरोपी मध्ये शेख मोसिन (Sheikh Mosin), शेख रिजवान (Sheikh Rizwan) राहणार धनोडी तालुका वरुड, शेख फारूक अब्दुल गणी राहणार वरुड, व चालक मतीन शेख राहणार लालखडी यांचे विरुद्ध पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हे नोंदविले असून ही कारवाई गोवंश पथक अमरावतीचे पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष तेलंग, पोलीस कॉन्स्टेबल सागर कुरळकर, पोलीस कॉन्स्टेबल भारत कासदेकर (Bharat Kasdekar), पोलीस कॉन्स्टेबल राजेश कासोटे, चालक किशोर सुने, शिरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन लुले यांच्या मार्गदर्शनात पोलीस कॉन्स्टेबल गजानन तिजारे प्रकाश बिरोले यांनी केली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. (Cattle Smugglers)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.