मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल येथे वरिष्ठ रहिवासी या पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी २२ जुलै रोजी मुलाखतीला हजर रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
( हेही वाचा : NCMC System : मुंबईकरांना एकाच तिकिटावर करता येणार बेस्ट, मेट्रो, मोनो, उपनगरीय रेल्वेने प्रवास )
अटी व नियम
- पदाचे नाव – वरिष्ठ रहिवासी
- पदसंख्या – ५ जागा
- शैक्षणिक पात्रता – PG Degree/MD/DNB
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा – ४० वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय संचालक कार्यालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल, मध्य रेल्वे, भायखळा, मुंबई – ४०००२७
- मुलाखतीची तारीख – २२ जुलै २०२२
- अधिकृत वेबसाईट – cr.indianrailways.gov.in
- वरील पदांकरता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
- उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित रहावे.
- सदर पदासाठी मुलाखत २२ जुलैला घेण्यात येईल
Very interested in Mumbai railway bcoz railway are very helpful for local peoples traveling for duties #mumbai railways
बळीराम पडूळ