मध्य रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षेविना होणार निवड, ‘या’ ठिकाणी द्या थेट मुलाखत

मध्य रेल्वे भुसावळ येथे PGT, TGT, PRT पदांच्या एकूण २२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ३ विभागाअंतर्गत एकूण २२ रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाईटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून या पदासाठी लागणारा इतर तपशील खालीलप्रमाणे आहे…

( हेही वाचा : Sunday Megablock : रविवारी बाहेर पडताय? ‘या’ मार्गावर असणार मेगाब्लॉक! )

अटी व नियम 

 • पदाचे नाव – PGT, TGT, PRT
  PGT – Post Graduate M.Sc or Master Degree From recognised University
  TGT – पदवी
  PRT – B.A/B.SC
 • पद संख्या – २२ जागा
 • नोकरी ठिकाण – भुसावळ
 • वयोमर्यादा – १८ ते ६५ वर्षे
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – DRMs कार्यालय भुसावळ
 • मुलाखतीची तारीख – ४ ऑक्टोबर २०२२
 • अधिकृत वेबसाईट – cr.indianrailways.gov.in

वेतनश्रेणी

 • PGT – २७ हजार ५०० रुपये
 • TGT – २६ हजार २५० रुपये
 • PRT – २१ हजार २५० रुपये

या वेळेत मुलाखत होणार 

४ ऑक्टोबर २०२२ रोजी थेट मुलाखतीच्या माध्यामातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. डीआरएम ऑफिस, भूसावळ येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मुलाखत होणार आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

संपूर्ण जाहिरात वाचा 

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here