दि. 8.7.2024 रोजी मध्यरात्री 12.00 ते 06.00 वाजेपर्यंत सुमारे ३०० मिमीच्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध ठिकाणी पाणी साचले आणि त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली. (Central Railway)
(हेही वाचा – Islam मध्ये न जन्मलेले कमनशिबी; TMC च्या नेत्याचे वादग्रस्त विधान)
खालील मेल/एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या
11007 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे डेक्कन एक्स्प्रेस जेसीओ ८.७.२०२४.
12127 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस जेसीओ ८.७.२०२४.
11009 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे सिंहगड एक्स्प्रेस जेसीओ ८.७.२०२४.
12123 छत्रपती शिवाजी महाराज – पुणे डेक्कन क्वीन जेसीओ ८.७.२०२४.
12109 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मनमाड पंचवटी एक्स्प्रेस जेसीओ ८.७.२०२४.
11008 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन एक्स्प्रेस जेसीओ ८.७.२०२४.
12128 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंटरसिटी एक्स्प्रेस जेसीओ ८.७.२०२४.
11010 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्स्प्रेस जेसीओ ८.७.२०२४.
12124 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन जेसीओ ८.७.२०२४.
12110 मनमाड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पंचवटी एक्स्प्रेस जेसीओ ८.७.२०२४ ही ट्रेन इगतपुरी येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली. (इगतपुरी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अंशत: रद्द) (Central Railway)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community