मध्य रेल्वे अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी; ही आहे शेवटची तारीख, येथे करा अर्ज

139

मध्य रेल्वे अंतर्गत लेवल १ आणि लेवल २ पदांच्या एकूण १२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. २८ नोव्हेंबरपासून अर्ज सुरू होतील आणि शेवटची तारीख १२ डिसेंबर २०२२ आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

( हेही वाचा : दिल्लीत ‘प्रेस कॉन्फरन्स’मधील रॅपिड प्रश्नांवर रणजित सावरकरांची उत्तरांची ‘फायरिंग’)

अटी व नियम जाणून घ्या…

  • पदाचे नाव – लेवल १ आणि लेवल २
  • पदसंख्या – १२ जागा
  • शैक्षणिक पात्रता – १० वी – १२ वी उत्तीर्ण, आयटीआय पास
  • नोकरी ठिकाण – मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे आणि सोलापूर
  • वयोमर्यादा – 40 वर्षे
  • अर्ज शुल्क –
    अनुसूचित जाती/जमाती/माजी सैनिक/व्यक्ती यांच्याशी संबंधित उमेदवारांसाठी अपंग/महिला/अल्पसंख्याक आणि आर्थिक मागासवर्ग – रु. 250/-
    इतर सर्व उमेदवारांसाठी – रु. 500/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 28 नोव्हेंबर 2022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 डिसेंबर 2022
  • अधिकृत वेबसाईट – www.rrccr.com
  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • पात्र उमेदवारांनी केवळ दिलेल्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज 28 नोव्हेंबर 2022 पासून सुरु होतील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2022 आहे.

New Project 4 17

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.