रेल्वेने खाली दिलेल्या तपशिलानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-हावडा अतिजलद साप्ताहिक एक्स्प्रेसची संरचना बदलण्याचा निर्णय घेतला आहे. (CSMT)
१२८६९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-हावडा येथून अतिजलद साप्ताहिक एक्सप्रेस १८ ऑक्टोबर २०२४ पासून. १२८७० हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून अतिजलद साप्ताहिक एक्सप्रेस दि. २० ऑक्टोबर २०२४ पासून. (CSMT)
(हेही वाचा – खासदार होताच मुस्लिमांसाठी Anil Desai यांनी देवनार कत्तलखान्यात घेतली धाव, आजवर पडला होता विसर)
सुधारित संरचना : १ प्रथम वातानुकूलित, २ वातानुकूलित-द्वितीय, ६ वातानुकूलित-तृतीय, ३ वातानुकूलित-तृतीय इकॉनॉमी, ५ शयनयान, ३ जनरल द्वितीय श्रेणी यासह १ गार्ड्स ब्रेक व्हॅन, १ वातानुकूलित पँट्री कार आणि १ जनरेटर व्हॅन. (२२ एलएचबी कोच) (CSMT)
प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या प्रवासासाठी जागा आरक्षित करण्यापूर्वी संरचनेतील बदल लक्षात घ्यावा.या गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा. (CSMT)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community