चीनमधील विविध शहरांतील रस्त्यांवर चीन सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने सुरु आहेत. दूतावास असलेल्या बीजिंगच्या चाओयांग जिल्ह्यात शेकडो विद्यार्थी जमले आहेत. विद्यार्थ्यांमधील हा असंतोष हळूहळू चीनमधील इतर शहरे आणि विद्यापीठांमध्ये पसरत चालले आहेत. त्यामुळे चीनच्या प्रशासनाला मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागल आहे. चीनमध्ये शी जिनपिंग सरकारच्या विरोधात मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.
BBC journalist in China Edward Lawrence detained by police while covering mass protests pic.twitter.com/Cz324gXSd5
— NOËL 🇪🇺 🇺🇦 (@NOELreports) November 27, 2022
बीबीसी पत्रकाराला मारहाण
Hundreds of youngsters looking like students, workers gathered in Chaoyang district of Beijing where all the embassies are located – continuing the protest which has already gripped many cities & universities across china. Heavy police presence with reinforcements coming quickly. pic.twitter.com/eunO8oC5cn
— Prasar Bharati News Services & Digital Platform (@PBNS_India) November 27, 2022