पुण्यात CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते विशेष कामगिरी केलेल्या पोलिसांचा सत्कार!

68
पुण्यात CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते विशेष कामगिरी केलेल्या पोलिसांचा सत्कार!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी पुणे येथे, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी आयोजित ‘तरंग’ कार्यक्रमात दि. १५ फेब्रुवारी रोजी विशेष कामगिरी केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार केला व त्यांना प्रोत्साहित केले. या वेगवेगळ्या पदावर कार्यरत असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आहे.

(हेही वाचा – Water : पूर्व उपनगरांतील चेंबूर ते गोवंडी मानखुर्दपर्यंतची पाणी समस्या अंतिम टप्प्यात; सहा महिन्यांनंतर धो धो पाणी)

गुन्हे प्रतिबंध व शोध यासाठी सत्कार करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे
  • निखील नंदकुमार पिंगळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा
  • गोविंद सयाजी जाधव, पोलीस निरीक्षक, वानवडी पोलीस स्टेशन
  • महेश मोतीराम तांबे, पोलीस शिपाई, डेक्कन पोलीस स्टेशन
  • गणेश दत्तात्रय सातव, पोलीस शिपाई, डेक्कन पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा, टीम
कम्युनिटी पोलिसिंग यासाठी सत्कार करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे
  • गिरीषा अभ्युदय निंबाळकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डेक्कन
  • प्रविण विठ्ठलराव घाडगे, सहाय्यक पोलीस फौजदार, आर्थिक गुन्हे शाखा
वाहतूक शाखा
  • सुनिल पांडुरंग पंधरकर, पोलीस निरीक्षक
  • कुमार गुलाबराव घाडगे, पोलीस निरीक्षक

(हेही वाचा – Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी; प्रयागराजकडे जाणाऱ्या १८ भाविकांचा दुर्घटनेत मृत्यू)

कायदा व सुव्यवस्था
  • संदीप सिंह गिल, पोलीस उप-आयुक्त, परिमंडल ०१
  • विजयमाला महादेव पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्रामबाग पोलीस स्टेशन
  • सुप्रिया सुदामराव पंढरकर, मपोउपनिरी, विश्रामबाग पोलीस स्टेशन व दामिनी मार्शल
  • निकीता सतिश वाठवडे, मपोशि, विश्रामबाग पोलीस स्टेशन व दामिनी मार्शल
  • अश्विनी जनार्दन बनसोडे, मपोशि, विश्रामबाग पोलीस स्टेशन व दामिनी मार्शल
  • निवेदिता अनिल यादव, मपोशि, विश्रामबाग पोलीस स्टेशन व दामिनी मार्शल
  • रजिया फैय्याझ सय्यद, मपोहवा, विश्रामबाग पोलीस स्टेशन व दामिनी मार्शल
  • निर्मिती पांडुरंग सपकाळ, मपोशि, विश्रामबाग पोलीस स्टेशन व दामिनी मार्शल
  • रविंद्र मनोहर गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बंडगार्डन पोलीस स्टेशन
  • आण्णासाहेब साहेबराव टापरे, सपोनि, लोणीकंद पोलीस स्टेशन
  • दशरथ मारुती हाटकर, राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय
गुन्हे पर्यवेक्षण
  • गणेश प्रविण इंगळे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा
  • अभिजित रविंद्र डेरे, पोउपनि, पोलीस आयुक्त कार्यालय
  • दिलीप दिगंबर झानपुरे, सपोफौ, पोलीस आयुक्त कार्यालय
कर्तव्याचे पलीकडे पोलिसांचे सन्मान
  • डॉ. संदीप रामदास भाजीभाकरे, पोलीस उप आयुक्त, पोलीस मुख्यालय
  • अजित सुरेश टेंभेकर, पोहवा, पोलीस मुख्यालय
  • मल्हारी नामदेव झागडे, श्रेणी पोउपनि, पोलीस मुख्यालय यांच्या मुलांनी तायक्वोंदो खेळामध्ये अनुक्रमे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक व ब्राँझ पदक मिळविले
  • सलोनी मल्हारी झागडे, मुलगी
  • श्रीतेज मल्हारी झागडे, मुलगा
  • गौरी रामदास बहिरट, पोहवा
पोलीस श्वान जॅक
  • पोशि गणेश वसंत खंदारे
  • पोशि दादासाहेब रामदास नाळे
  • पोउपनि वैभव माणिक मगदूम
  • पोनि अजय भीमराव वाघमारे
  • पोहवा विठ्ठल अर्जुन वाव्हळ
  • पोशि वैभव मुरलीधर रणपिसे (चोरीला गेलेले ₹१३ कोटी ६० लाख सोने मिळवून दिल्याबद्दल सन्मान)
कोर्ट आणि पैरवी
  • ललीता सिताराम कानवडे, मपोहवा, लोणीकाळभोर पोलीस स्टेशन

अशाप्रकारे विशेष कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.