Bihar मध्ये धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंच्या चैत्र नवरात्रीच्या शोभायात्रेवर दगडफेक

110
Bihar मध्ये धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंच्या चैत्र नवरात्रीच्या शोभायात्रेवर दगडफेक
Bihar मध्ये धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंच्या चैत्र नवरात्रीच्या शोभायात्रेवर दगडफेक

बिहारमधील (Bihar) दरभंगा येथे चैत्र नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी हिंदूंवर (Hindu) हल्ला करण्यात आला आहे. येथे अलाउद्दीन नावाच्या व्यक्तीच्या घरी मुस्लीम जमाव गोळा झाला होता. या मुस्लिम जमावाने हिंदूंवर (Hindu) हल्ला केला. त्यात अनेक लोक जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे तेच ठिकाण आहे जिथे होळीच्या दिवशी हिंदूंवर (Hindu) हल्ला झाला होता. आता पुन्हा दुर्गा मंदिरातून (Durga Temple) परतणाऱ्या भाविकांवर अचानक दगडफेक करण्यात आली आहे. तरी, चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी झालेल्या दगडफेकीनंतर संपूर्ण परिसरात तणाव आहे आणि तीन पोलीस ठाण्यांमधील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

( हेही वाचा : Weather Update : येत्या तीन दिवसांत महाराष्ट्रासह ३ ते ४ राज्यांत पावसाची शक्यता

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कुशेश्वरस्थान (Kusheshwar Asthan) पोलिस स्टेशन हद्दीतील केवतगामा पंचायतीत कलश शोभा यात्रेनंतर दुर्गा मंदिरातून (Durga Temple) परतणाऱ्या भाविकांवर अचानक दगडफेक करण्यात आली. हा हल्ला इतका भयानक होता की महिला आणि मुले आरडाओरडा करत इकडे तिकडे धावू लागल्या. लोक म्हणतात की हा हल्ला मुस्लिमांनी केला होता, जे घराच्या छतावर आधीच उभे होते. आणि तिथून धर्मांधांनी शोभायात्रेवर हल्ला केला. (Hindu)

ही घटना दि. २० मार्च रोजी दुपारी ४:३० वाजता घडली. गावकऱ्यांनी सांगितले की, पछियारी राही गावातील रहिवासी मोहम्मद अलाउद्दीन यांच्या घराच्या छतावर धर्मांध मुस्लिम (Muslim) जमा झाले होते. शोभायात्रा अलाउद्दीनच्या घराजवळून जाताच या लोकांनी दगडफेक सुरू केली. अचानक शोभायात्रेवर दगडफेक सुरु झाली, त्यामुळे शोभायात्रेतील भाविक घाबरले.

दगडफेकीची माहिती मिळताच कुशेश्वरस्थान, तिलकेश्वर आणि बिरौल पोलिस ठाण्यांमधून मोठा पोलिस बंदोबस्त गावात पोहोचला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली, पण गावातील वातावरण अजूनही तणावपूर्ण आहे. लोक स्वता:च्या घरातून बाहेर पडण्यास आता घाबरत आहेत. पंचायतीचे माजी प्रमुख आलोक कुमार उर्फ ​​विकास कुमार म्हणाले की, अशा घटनांमुळे गावाची एकता नाहीशी होत आहे. (Bihar)

कुशेश्वरस्थान पोलिस ठाण्याचे प्रभारी राकेश कुमार सिंह (Rakesh Kumar Singh) म्हणाले की, परिस्थिती आता नियंत्रणात आहे आणि गावात पोलिस तैनात करण्यात आले आहेत. एसएसपी जगुनाथ रेड्डी यांनीही परिस्थिती सामान्य असल्याचे आश्वासन दिले आणि कोणालाही काळजी करण्याची गरज नाही.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.