AYODHYA : राम मंदिराच्या उदघाटनाच्यादिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करा; महंत अनिकेत शास्त्री यांची मागणी

हा सर्व हिंदूंसाठी एक मोठा आणि आनंदाचा दिवस आहे. अशा परिस्थित मी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारांना आवाहन करतो की, २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिराच्या उद्घाटना प्रसंगी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्यात यावी.

229
AYODHYA : राम मंदिराच्या उदघाटनाच्यादिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करा; महंत अनिकेत शास्त्री यांची मागणी
AYODHYA : राम मंदिराच्या उदघाटनाच्यादिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करा; महंत अनिकेत शास्त्री यांची मागणी

अयोध्येत(AYODHYA )राम मंदिराचे (Ram Mandir) बांधकाम अतिशय वेगाने सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी रोजी रामलला यांचा हजारोंच्या उपस्थित प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. त्यामुळे हा दिवस मोठा असणार आहे. यामुळेच या दिवशी देशात सुट्टी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.(AYODHYA )

अखिल भारतीय संत समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महंत अनिकेत शास्त्री यांनी राज्य आणि केंद्र सरकारकडे केली आहे. शास्त्री म्हणाले की, हा सर्व हिंदूंसाठी एक मोठा आणि आनंदाचा दिवस आहे. अशा परिस्थित मी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारांना आवाहन करतो की, २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिराच्या उद्घाटना प्रसंगी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्यात यावी.(AYODHYA )

(हेही वाचा :Veer Savarkar : वीर सावरकर यांचे विचार फूट पाडणारे नव्हे; तर हिंदूंमध्ये बंधुभाव निर्माण करणारे; सात्यकी सावरकर यांचे प्रियांक खरगेंना प्रत्युत्तर)

जेणेकरून सर्व देशवासीय या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होऊ शकतील असेही ते म्हणाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थित हा सोहळा पार पडणार आहे. यावेळी ३००० अतिमहत्वाच्या व्यक्तीं बरोबरच ७००० पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.(AYODHYA )

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.