नुकताच हाती आलेल्या माहितीनुसार दिल्लीतील (Delhi Fire) एका रुग्णालयाला भीषण आग लागली आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयातील (AIIMS)
एंडोस्कोपी कक्षात ही भीषण आग लागली आहे. या घटनेनंतर या कक्षातील सर्व लोकांना बाहेर काढण्यात येत आहे. तसेच ६ पेक्षा अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
(हेही वाचा – Chandrayaan-3 : चांद्रयान- 3 यानाने पाठवला पहिला फोटो)
अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे (Delhi Fire) प्रयत्न सुरु आहेत. एका वृत्तसंस्थेने या संदर्भात माहिती दिली आहे.
A fire broke out in the endoscopy room of #AIIMS. All people evacuated. More than 6 fire tenders sent, say Delhi Fire Service. Further details are awaited. pic.twitter.com/DeSDq1LR0x
— Upendrra Rai (@UpendrraRai) August 7, 2023
हेही पहा –
Join Our WhatsApp Community