सोमवारी बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री नितीश कुमार, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभा उपसभापती हरिवंश, बिहार विधानसभा अध्यक्ष किशोर यादव, बिहार विधानपरिषद सभापती अवधेश सिंह यांची राजभवन येथे शिष्टाचार भेट घेतली. (Dr. Neelam Gorhe)
(हेही वाचा – IIT Madras च्या संचालकाने गोमूत्रामध्ये औषधी गुण असल्याचे सांगताच काँग्रेस आणि द्रमुकच्या नेत्यांना पोटशूळ)
यादरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे उपस्थित होते. यावेळी विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चाही झाली. तसेच, यावेळी त्यांना तिळगुळ देऊन मकर संक्रांतीसह नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. (Dr. Neelam Gorhe)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community