Earthquake : पहाटे लेह-लडाखमध्ये भूकंपाचे धक्के

लेह-लडाखमध्ये मंगळवारी पहाटे ४. वाजून ३३ मिनिटांच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला.

202
Earthquake : पहाटे लेह-लडाखमध्ये भूकंपाचे धक्के
Earthquake : पहाटे लेह-लडाखमध्ये भूकंपाचे धक्के

लेह-लडाखमध्ये पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.  नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (26 डिसेंबर) पहाटे 4:33 च्या सुमारास लेह आणि लडाखमध्ये 4.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. 9 Earthquake)

( हेही वाचा : Drone Attack :अरबीसमुद्रात हल्ला झालेले एमव्ही केम प्लुटो जहाज मुंबई बंदरात दाखल)

भूकंपाचा केंद्रबिंदू 5 किमी खोलीवर होता आणि भूकंपाची तीव्रता 34.73 अक्षांश आणि 77.07 रेखांशवर भूकंपाचे धक्के जाणवले.जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये जिल्ह्यात 3.7 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. एनसीएसच्या म्हणण्यानुसार, किश्तवाडमध्ये पहाटे 1.10 वाजता 5 किमी खोलीवर भूकंपाचा धक्का बसला. (v)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.