नवी दिल्ली लीडर्स डिक्लेरेशन स्वीकारून इतिहास रचला गेला आहे. एकमताने आणि भावनेने एकत्र येऊन, आम्ही एका उत्कृष्ट, अधिकाधिक समृद्ध आणि सुसंवादी भविष्यासाठी सहाकार्याने काम करण्याचे वचन देतो.सर्व सहकारी G-20 सदस्यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो, असे म्हणत जी-20 परिषदेत सहभागी झालेल्या सदस्यांचे कौतुक केले.
नवी दिल्ली लीडर्स डिक्लेरेशनच्या स्वीकृतीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्सुक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. याविषयी नेत्यांच्या घोषणेची डिजिटल प्रत त्यांनी ट्विटरद्वारे शेअर करून सदस्यांचे आभार मानले आहेत.
Join Our WhatsApp CommunityHistory has been created with the adoption of the New Delhi Leaders’ Declaration. United in consensus and spirit, we pledge to work collaboratively for a better, more prosperous, and harmonious future. My gratitude to all fellow G20 members for their support and cooperation. https://t.co/OglSaEj3Pf
— Narendra Modi (@narendramodi) September 9, 2023