Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवातील विशेष 6 गाड्यांमध्ये एकूण 16 डबे वाढवणार

160
Konkan News : मध्य रेल्वेकडून कोकण रेल्वे तिकिट आरक्षणातील काळाबाजार उघड
Konkan News : मध्य रेल्वेकडून कोकण रेल्वे तिकिट आरक्षणातील काळाबाजार उघड
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईतून कोकणात सोडण्यात येणाऱ्या विशेष गाड्यांमध्ये डबे वाढवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. एकूण ६ गाड्यांमध्ये १६ डबे वाढवण्यात येणार आहे.

कोणत्या गाड्यांमध्ये किती डबे वाढणार? 

  • 01165 एलटीटी-मंगळुरु एक्सप्रेस – प्रथम – एकूण 20 ICF कोच रेक सुधारित – एकूण 22 ICF कोच रेक 2 स्लीपर कोच वाढवले
  • 01166 मंगळुरू-एलटीटी एक्सप्रेस- प्रथम – एकूण 20 ICF कोच रेक सुधारित – एकूण 22 ICF कोच रेक 2 स्लीपर कोच वाढवले
  • 01167 एलटीटी-कुडाळ एक्सप्रेस – प्रथम – एकूण 20 ICF कोच रेक सुधारित – एकूण 22 ICF कोच रेक 2 स्लीपर कोच वाढवले
  • 01168 कुडाळ-एलटीटी एक्सप्रेस – प्रथम – एकूण 20 ICF कोच रेक सुधारित – एकूण 22 ICF कोच रेक 2 स्लीपर कोच वाढवले
  • 01155 दिवा-चिपळूण एक्सप्रेस – प्रथम – मेमू कोचचे एकूण 8 रॅक सुधारित – एकूण 12 MEMU कोच रॅक 4 सामान्य मेमू डबे वाढवले
  • 01156 चिपळूण-दिवा एक्सप्रेस – प्रथम – मेमू कोचचे एकूण 8 रॅक सुधारित – एकूण 12 MEMU कोच रॅक 4 सामान्य मेमू कोच वाढवण्यात आले

(हेही वाचा Asia Cup 2023 IND vs PAK : भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानची गोलंदाजी फोडली; ३५६ धावा केल्या)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.