राहुल असल्याचे सांगून अहसानने केली हिंदू तरुणीची फसवणूक; Love jihad आणि धर्मांतराचा कट

43
राहुल असल्याचे सांगून अहसानने केली हिंदू तरुणीची फसवणूक; Love jihad आणि धर्मांतराचा कट
राहुल असल्याचे सांगून अहसानने केली हिंदू तरुणीची फसवणूक; Love jihad आणि धर्मांतराचा कट

अलीकडे लव्ह जिहाद (Love jihad) आणि जबरदस्तीने धर्मांतर (Conversion) करण्याच्या घटना वाढत आहेत. यातच लव्ह जिहादचे (Love jihad) एक प्रकरण उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून (Ghaziabad) समोर आले आहे. अहसान (Ahsaan) नावाच्या धर्मांधाने हिंदू (Hindu) महिलेला लव्ह जिहादच्या (Love jihad) जाळ्यात फसवण्यासाठी निकाह करून पीडितेला धर्मांतरण करण्यास भाग पाडले. याच आरोपावरून आता अहसान नावाच्या धर्मांधाला अटक करण्यात आली आहे.

( हेही वाचा : पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळालगतच्या सीमालगतची भिंत Mazar मुळे वळवली

याप्रकरणी पीडित आरोप केला आहे की, सहा वर्षापूर्वी अहसानने राहुल अशी खोटी ओळख सांगून तिला नोकरी शोधून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आता काही दिवसांनी त्यांनी आर्य समाज मंदिरात युवतीसोबत विवाह केला. या विवाहानंतर पीडितेला समजले की, तिचा नवरा हा हिंदू (Hindu) नसून अहसान म्हणजेच कट्टरपंथी मुस्लिम आहे. त्याची खरी ओळख कळल्यावर पीडिता अहसानला भेटली. पण त्यानंतर दोघांमध्ये वारंवार भांडण होऊ लागली. (Love jihad)

दरम्यान याप्रकरणी अहसान , त्याचे वडील, भाऊ यांनी पीडितेला इस्लाम धर्म स्वीकारण्यास जबरदस्ती केली. परंतु पीडितेने धर्मांतर (Conversion) करण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपीने पीडितेचा मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळेच पीडितेने गाझियाबाद पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर, तिन्ही आरोपींविरूद्ध भारतीय दंड संहिता आणि उत्तर प्रदेशातील सुरू असलेला जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतर कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला. (Love jihad)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.