सोन्याच्या किंमतीत वाढ

139

सोने – चांदीच्या दरात दररोज बदल होताना दिसत आहे. सणासुदीच्या काळात तर दरांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. रविवारी २२ कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याच्या किंमतीत वाढ होऊन ४७ हजार ५० रुपयांवर स्थिरावली आहे. तर चांदीचा दर १० ग्रॅमसाठी ६५० रुपये इतका आहे. शहरांनुसार सोने-चांदीच्या दरातही बदल झालेला दिसून येतो.

जाणून घेऊया सोने-चांदीचे आजचे ( रविवार) दर

( हेही वाचा: पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी फुटली, उड्डाणपुलाचे काम पूर्ण )

सोन्याचा आजचा दर : (१० ग्रॅमसाठी)

  • मुंबई – २२ कॅरेट – ४७,०५० रुपये, २४ कॅरेट – ५१,३३० रुपये
  • पुणे – २२ कॅरेट – ४७,१५० रुपये, २४ कॅरेट – ५१,३८० रुपये
  • नागपूर – २२ कॅरेट – ४७,१५० रुपये, २४ कॅरेट – ५१,३८० रुपये
  • नाशिक – २२ कॅरेट – ४७,१५० रुपये, २४ कॅरेट – ५१,३८० रुपये
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.