भारतीयांनी २०२२ मध्ये गुगलवर सर्वाधिक काय सर्च केले माहिती आहे का?

172

गूगल या सर्च इंजिनवर आपण दैनंदिन जीवनात बऱ्याच गोष्टींचा शोध घेतो याची वेळोवेळी गुगलकडून नोंद करण्यात येते. आणि त्यानंतर गूगल आपल्या वापरकर्त्यांना त्यांच्या संबंधित असलेले सर्व रिजल्ट्स दाखवते. भारतात आणि जगभरात २०२२ मध्ये सर्वात जास्त काय सर्च केले गेले याची आपण माहिती जाणून घेऊया…

( हेही वाचा : नववर्षात करा ‘रत्नागिरी दर्शन’! पर्यटकांसाठी एसटी महामंडळाची विशेष सेवा)

जगभरात २०२२ मध्ये सर्वात जास्त सर्च केलेल्या गोष्टी…

1. Wordle
2. भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England)
3. युक्रेन ( Ukraine)
4. राणी एलिझाबेथ ( Queen Elizabeth)
5. भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका (India vs SA)
6. वर्ल्ड कप ( World Cup)
7. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज ( India vs West Indies)
8. आयफोन 14 ( iPhone 14)
9. जेफ्री Dahmer
10. इंडियन प्रिमियर लीग ( Indian Premier League )

भारतात २०२२ या वर्षात सर्वात जास्त वेळा सर्च केलेल्या गोष्टी

1. इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League )
2. कोविन (CoWIN)
3. फिफा विश्वचषक FIFA World Cup
4. आशिया कप ( Asia Cup)
5. विश्वचषक ( ICC T20 World Cup )
6. ब्रह्मास्त्र ( Brahmastra : Part One – Shiva )
7. ई-श्रम कार्ड ( e-SHRAM Card)
8. राष्ट्रकुल खेळ ( Commonwealth Games)
9. K.G.F : Chapter 2
10. इंडियन सुपर लीग ( Indian Super League)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.