‘या’ पात्रतेत बसताय? तर सरकारकडून मिळणार मोफत स्कूटी; जाणून घ्या काय आहे योजना

165

मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत असतं. आता अशाच एका योजनेबद्दल जाणून घेऊया ज्यामध्ये मुलींना मोफत स्कूटी free scooty दिली जात आहे. (government several schemes)जाणून घेऊया या योजनेबद्दल….

भाजपने आपल्या निवडणूक जाहिरनाम्यात या योजनेचा उल्लेख केला होता की पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणा-या मुलींना स्कूटी दिली जाईल. राणी लक्ष्मीबाई या योजनेंतर्गत गुणवंत मुलींना मोफत स्कूटी देण्यात येणार आहे. उत्तर या प्रदेशच्या योजनेनुसार, लवकरच मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

सरकारी विद्यापीठे, खासगी विद्यापीठांसह महाविद्यालयांचे विद्यार्थीही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ही योजना लवकरच सुरु होण्याच्या मार्गावर आहे.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • बॅंक खाते
  • शिक्षण प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • निवास प्रमाणपत्र
  • वय प्रमाणपत्र

यासोबतच, अर्ज करणा-या विद्यार्थ्यांचा संपूर्ण कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे. या योजनेअंतर्गत योगा करणा-या विद्यार्थिंनांना स्कूटी घेण्यासाठी सरकार निधी देणार आहे. ही रक्कम विद्यार्थिनींच्या बॅंक खात्यात थेट जमा होणार आहे.

पात्रता

  • कोणत्याही महाविद्यालयाचा किंवा विद्यापीठाचा विद्यार्थी असावा
  • 10वी ते 12 वी मध्ये 75 टक्के गुण मिळालेले असावेत
  • विद्यार्थ्यांचे बॅंक खाते आधार क्रमांकाशी जोडलेले असावे.
  • अर्ज केवळ ऑनलाइन माध्यमातूनच प्राप्त होतील व विद्यार्थ्याने इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.