तेलंगणातील (Telangana) हानमकोंडा (Hanamkonda) येथील एका हिंदू (Hindu) तरुणाचे अपहरण करून मुस्लिम (Muslim) तरुणांनी क्रूरपणे मारहाण केली आहे. हिंदू तरुणाला ओलीस ठेवून त्याला धमक्या देण्यात आल्या. या हिंदू (Hindu) तरुणाला मुस्लिम तरुणीशी बोलल्याबद्दल मारहाण करण्यात आली. हिंदू (Hindu) पीडित तरुण मुस्लिम तरुणीला जॉब मिळवून देण्यासाठी तिच्याशी बोलत होता.
( हेही वाचा : ‘PoK’ वरील बेकायदेशीर कब्जा पाकिस्तानने सोडावा ; भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये खडसावले)
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. २३ मार्च रोजी घडली. हानमकोंडा (Hanamkonda) येथे साई चरण (Sai Charan) नावाचा एक तरुण सार्वजनिक एका मुस्लिम मुलीशी बोलत होता. साई चरण डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. पीडित तरुण ज्या मुलीशी बोलत होता ती त्याच्या बहिणीची मैत्रीण होती.
साई चरण आणि ती मुस्लिम (Muslim) मुलगी नोकरीबद्दल बोलत होते. यावेळी कोणीतरी त्यांच्या संभाषणाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. ते मुस्लिम मुलांच्या टोळीला पाठवण्यात आले. त्यानंतर त्यांनी दि. २४ मार्च रोजी साईचे (Sai Charan) अपहरण केले. त्याला जबरदस्तीने एका ठिकाणी दुचाकीवर बसवण्यात आले. यानंतर धर्मांध मुस्लिम तरुणांच्या टोळीने साईला (Sai Charan) मुस्लिम मुलीच्या घरी नेले आणि तिथेही त्याला बेदम मारहाण करण्यात आली. साईला एका खोलीत बंद करून धर्मांध मुस्लिम तरुणांच्या टोळीने काठ्या आणि रॉडने मारहाण केली. यामुळे पीडित साईचरण गंभीर जखमी झाला. पीडित साईचरणच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आहेत.
साई चरणला (Sai Charan) ओलीस ठेवून त्याला धर्मांधांनी मारहाण केली. साईने धर्मांधांना सांगण्याचा प्रयत्न केला. पण धर्मांधांनी पीडित साई चरणची (Sai Charan) कोणतीच गोष्ट ऐकून घेतली नाही. अखेर साई धर्मांधाने मुस्लिम टोळीच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी झाला आणि त्यानंतर त्याने पोलिसांशी संपर्क साधला. या प्रकरणात पोलिसांनी आता मोहम्मद अझीम, शेख अफसर, मोहम्मद इर्शाद (Mohammad Irshad) , मुज्जू (Mujju) , शाहबाज, मोहम्मद फयाज (Mohammad Fayaz) , निहाल यांच्यासह ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याचा शोध सुरू आहे. जखमी साई चरणला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Sai Charan)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community