मी हिंदु असल्याचा अभिमान; ब्रिटनचे PM Rishi Sunak असे का म्हणाले ?

151
मी हिंदु असल्याचा अभिमान; ब्रिटनचे PM Rishi Sunak असे का म्हणाले ?
मी हिंदु असल्याचा अभिमान; ब्रिटनचे PM Rishi Sunak असे का म्हणाले ?

मी एक हिंदु आहे असून तुमच्या सर्वांप्रमाणेच मला माझ्या (हिंदु धर्मावरील) विश्‍वासातून प्रेरणा अन् दिलासा मिळतो. मी श्रीमद्भगवद्गीतेवर हात ठेवून खासदारकीची शपथ घेतल्याचा मला अभिमान आहे, असे विधान ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (PM Rishi Sunak) यांनी येथील श्री स्वामीनारायण मंदिराला (Sri Swaminarayan Temple) भेट दिल्यानंतर केले. या वेळी त्यांच्या पत्नी अक्षता याही त्यांच्या समवेत होत्या. ब्रिटनमध्ये लवकरच निवडणुका होणार आहेत. त्यापार्श्‍वभूमीवर सुनक यांनी मंदिराला भेट देऊन वरील विधान केले. (PM Rishi Sunak)

(हेही वाचा- सरकारी जागेवरील मजारीचे रूपांतर मशिदीत होण्‍यापूर्वी थांबवले पाहिजे; अधिवक्‍ता Khush khandelwal यांचे आवाहन)

पंतप्रधान ऋषी सुनक (PM Rishi Sunak) पुढे म्हणाले की, आपली श्रद्धा आपल्याला आपले कर्तव्य करण्यास शिकवते. जो कुणी ते निष्ठेने करत राहील त्याने त्याच्या परिणामांविषयी घाबरू नये. माझ्या अंतःप्रेरणेने मला हेच स्वीकारायला शिकवले आहे. मी माझे जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. (PM Rishi Sunak)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.